बालाकोटच्या तळावर जैशकडून ४५ ते ५० दहशतवाद्यांना प्रशिक्षण- सूत्र
यामध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांचा (सुसाईड बॉम्बर्स) समावेश असल्याचे कळते.
Oct 14, 2019, 05:10 PM ISTरोहिंग्यांचा जैशकडून दहशतवादासाठी वापर
रोहिंग्यांचा जैशकडून दहशतवादासाठी वापर
Aug 27, 2019, 12:15 PM ISTपाकिस्तानचा मसूद अजहरला दणका; संपत्ती गोठवण्याचे आदेश, प्रवासावरही निर्बंध
पाकिस्तानकडून आता मसूद अजहरभोवतीचा फास आवळायला सुरुवात झाली आहे.
May 3, 2019, 05:47 PM IST'झी न्यूज'चे निर्भय वार्तांकन दहशतवाद्यांना झोंबले; 'जैश'च्या मुखपत्रातून सुधीर चौधरींवर टीका
झी न्यूज खोट्या गोष्टी मांडून भारतीय जनतेमध्ये पाकिस्तानविषयी गैरसमज पसरवत आहे.
Mar 13, 2019, 01:21 PM ISTनवी दिल्ली | भारताचा क्रूरकर्मा मसूद अजहर ठार?
JeM Chief Masood Azar Dead In IAF Surgical Strike
भारताचा क्रूरकर्मा मसूद अजहर ठार?
#Balakot : भारताकडून बालाकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात यावेत- दिग्विजय सिंह
कारवाईवर मी प्रश्नचिन्हं उपस्थित करत नाही आहे. पण....
Mar 3, 2019, 01:32 PM ISTनवी दिल्ली | मसूद अजहर पाकिस्तानमध्येच असल्याची कबुली
JEM Chief Masood Azhar Is In Pakistan Admits Pakistan Foreingn Minister
मसूद अजहर पाकिस्तानमध्येच असल्याची कबुली
भारतानं पाकिस्तानकडे सोपवले पुलवामा हल्ल्याचे 'डोजियर', तातडीने कारवाईची मागणी
जैश...चं तळ आणि प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानातच असण्याची माहितीही देण्यात आली
Feb 28, 2019, 11:49 AM ISTपाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, फोनवरून चर्चा
पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, फोनवरून चर्चा
Feb 28, 2019, 11:30 AM ISTपाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास मोदींकडून सैन्य दलांना पूर्ण मोकळीक - सूत्र
पाकिस्तानच्या एफ १६ जातीच्या विमानांनी बुधवारी दुपारी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही संरक्षण दलांना पुढील कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे.
Feb 28, 2019, 09:28 AM ISTबालाकोटमध्ये ठार झालेल्या 'जैश'च्या ४२ प्रशिक्षित 'सुसाईड बॉम्बर्स'ची यादी 'झी मीडिया'च्या हाती
यातील अनेक सुसाईड बॉम्बर्स 'लॉन्च पॅड'वर भारतात घुसून दहशतवादी कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात होते
Feb 27, 2019, 10:00 AM ISTपुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या कारचा मालक सापडला; 'एनआयए'ला तपासात मोठे यश
शक्तिशाली स्फोटामुळे दहशतवाद्यांनी वापरलेल्या गाडीच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या.
Feb 25, 2019, 08:04 PM IST#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यात 'जैश...'चाच हात पण...- परवेज मुशर्रफ
मी याचा निषेध करतो
Feb 21, 2019, 09:29 AM ISTजम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM IST