jeans

Jeans Zipper in Womenwear: महिलांच्या जीन्सला झीप का असते? कारण जाणून घ्या

Zip in Girls' Jeans: पुरूषांच्या जीन्सला झीप असते परंतु तुम्ही हा कधी विचार केलाय का की महिलांच्या जीन्सला चेन किंवा झीप का असते? तर यामागे एक शास्त्रीय कारणं (Scientific Fact Jeans Zip in Female Wear) आहे. 

Mar 20, 2023, 03:12 PM IST

Stained Jeans: 'या' मळकटलेल्या जीन्सची किंमत माहिती आहे? या किंमतीत येईल iPhone 14

Gucci Grass Stained Jeans: फॅशनची व्याख्या आता हळूहळू बदलत जात आहे असंच म्हणता येईल कारण दिवसेंदिवस ज्याप्रकारे फॅशन क्षेत्रातले बदल होतायत ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Jan 28, 2023, 07:05 PM IST

कम्फर्ट आणि स्टायलिश आहे जीन्स चा 'हा' लुक..ट्राय करुन तर पाहाच..

आजच्या जगात फॅशन दर मिनिटाला बदलते असे म्हणतात.  आणि जुनी फॅशन देखील तुम्हाला आजच्या काळात जबरदस्त लुक देऊ शकते

Jul 24, 2022, 05:41 PM IST

आधी तोकडे, मग ठिगळं आणि आता फाटके कपडे..आणखी किती घसरणार उर्फीचा दर्जा?

विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद आता तिच्या जीन्समुळे ट्रोल होत आहे.

May 12, 2022, 11:55 AM IST

पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट ठेवण्याची सवय असेल, तर ती आताच बदला... करण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला अशी सवय असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करायला हवी.

May 10, 2022, 06:11 PM IST

मुलांपेक्षा मुलींच्या जीन्सचं पॉकेट लहान असण्यामागे 3 कारणं

जीन्सची फॅशन करताय मग हे जाणूनच घ्या 

Jan 4, 2022, 12:40 PM IST

Knowledge | जीन्स पॅंटला छोटा खिसा का असतो? अखेर उत्तर मिळालंच

जीन्स वापरणाऱ्यांना माहितच असेल की, त्यांच्या उजव्या खिशाच्या वर आणखी एक छोटा खिसा असतो. त्याला छोटे बटन देखील असतात. हा छोटा खिसा का असतो याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

Nov 16, 2021, 10:08 AM IST

जुनी जीन्स घट्ट आणि फिकट झाली असेल तर? ही ट्रिक्स एकदा करून पाहा

Jeans Reuse Tricks: अनेक वेळा तुमची जुनी जीन्स (Jeans) घट्ट किंवा फिकट होते आणि तुम्हाला इच्छा असली तरी तुम्ही ती घालू शकत नाही.पण...

Oct 9, 2021, 01:01 PM IST

सरकारी कार्यालयातील जीन्स पॅण्टवरची बंदी उठली, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद

बाळ जन्माला आलंय तो कोरोनाच्या अँटीबॉडीज घेऊनच...

Mar 18, 2021, 10:02 PM IST
Mumbai Special Report On Precaution On Jeans And Goggles In Summer PT2M1S

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

Apr 9, 2019, 08:50 AM IST

उन्हाळ्यात जीन्स वापरताय, अशी घ्या काळजी...

उन्हाळ्यात सगळ्यात सोयीस्कर म्हणून तुम्ही जीन्स घालत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Apr 9, 2019, 08:46 AM IST

'दिल्लीत जीन्स, खेड्यात साडी', भाजप नेत्याची प्रियांकांवर टीका

प्रियांका समर्थकांकडून तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त 

Feb 10, 2019, 04:57 PM IST

रामदेव बाबांच्या 'पतंजली'चा कपडा बाजारात शिरकाव

रामदेव बाबांच्या पतंजली या ब्रँडने आता कपड्यांच्या बाजारपेठेत शिरकाव केलाय.

Nov 5, 2018, 07:40 PM IST

अमृतसरच्या कॉलेजमध्ये मुलींना स्कर्ट, टी शर्ट आणि शॉर्ट्सवर बंदी

 कॉलेजचे वातावरण अभ्यासाला पोषक राहावे यासाठी नियम बनविल्याचे या परिपत्रकात म्हटलं गेलंय.  

Sep 27, 2018, 09:28 AM IST