jawan trailer

शाहरुखचा 'जवान' पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण यामध्ये जवान चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी रिफंड मागत तिकीट खिडकीवर रांग लावली. 

 

Sep 16, 2023, 04:45 PM IST

'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. कळवा मुंब्रा पुरते सीमित राहिलेले आणि हर हर महादेव हा मराठी चित्रपट बंद पाडणारे आव्हाड हे महाराष्ट्रातील कट्टर हिंदु विरोधी असल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.

Sep 14, 2023, 08:42 PM IST

कोण म्हणतं शिक्षणात कच्चे; शाहरूखपासून ते विजय सेतुपती... कोण किती शिकलं आहे?

Jawan Actors Education Qualification: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की नक्की या चित्रपटातील कलाकारांचे शिक्षण नक्की किती झाले आहे ते? 

Sep 8, 2023, 04:14 PM IST

एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज....'जवान'मधली संवाद देतायत खास मेसेज

Jawan Dialogues: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा बहुचर्चित जवान चित्रपट अखेर आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या डायलॉग्जनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Sep 7, 2023, 04:26 PM IST

Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच...; गौरी खानला होऊ शकतं नुकसान

Jawan Leaked : जवान हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तर पहिला शो प्रदर्शित होताच चित्रपट लीक झाला आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये होऊ शकतो असे चित्र समोर आले आहे. 

Sep 7, 2023, 11:48 AM IST

Jawan Review: 'पठाण'चाही बाप! 'जवान' चित्रपटाला क्रिटिक्सने किती Stars दिले?

Shah Rukh Khan Jawan Review: शाहरुखबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या...

Sep 7, 2023, 11:37 AM IST

शाहरूखच्या 'जवान'वर विवेक अग्निहोत्री खुश; म्हणाले, 'तिकिट द्या, पाहिलाच शो पाहणार'

Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री हे अनेकदा बॉलिवूडवर टीका करताना दिसतात. परंतु यावेळी मात्र त्यांनी चक्क जवान चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केले असून यामुळे नेटकऱ्यांनाच धक्का बसला आहे. 

Sep 3, 2023, 05:48 PM IST

'तो' डायलॉग समीर वानखेडेंसाठी होता का? शाहरुखनं दिलं स्पष्टीकरण

Shah Rukh Khan Jawan Dialouge : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सगळ्यांचं लक्ष 'मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल' या डायलॉगनं वेधलं होतं. तो डायलॉग हा समीन वानखेडेंसाठी होता असं अनेक नेटकऱ्यांचे मत होते. त्यावर आता शाहरुख खाननं प्रतिक्रिया दिली आहे. 

Sep 1, 2023, 11:16 AM IST

'ही पहिली आणि अखेरची वेळ...', बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा

Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खाननं दुबईच्या बुर्ज खलिफावर ही मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनं सगळे चाहते हैराण झाले आहेत. 

Sep 1, 2023, 10:34 AM IST

शाहरुख दिवसेंदिवस होतोय अधिक 'जवान'; फोटोतील फरक तुम्हीच पाहा...

Jawan Trailer : ट्रेलर प्रदर्शित होताच काही क्षणांमध्ये त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजचा आकडा मोठ्या फरकानं वाढला. अर्थात त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. त्यामुळं त्याच चांगलं काय आणि वाईट काय हे पाहण्यासाठीसुद्धा अनेकांनीच ट्रेलर पाहिला. 

 

Aug 31, 2023, 03:48 PM IST

शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला 'असा' वचपा

Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : विजय सेतुपतीनं नुकतीच एका जवानच्या टीमसोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याच्या शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाविषयी सगळ्यांसमोर सांगितले आहे. 

Aug 31, 2023, 03:16 PM IST

पत्नी अन् त्याच्या रंगाची होते तुलना पण कर्तुत्व पाहून कराल सलाम! SRK च्या 'जवान'शी खास कनेक्शन

Jawan Official Hindi Trailer Director Atlee: आपल्या कामाने माणूस ओळखला जातो असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या रुपावरुन पूर्वग्रह बांधले जातात. मात्र आपलं नाणं खणखणीत असेल तर आपण आपल्या कामातून अनेकांना उत्तर देऊ शकतो असं अनेकदा सांगतात. याच वाक्याचा प्रत्यय तुम्हाला शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची संघर्षगाथा वाचल्यावर येईल. अनेकदा त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो चुकीच्या अर्थाने व्हायरल होत असतात. मात्र तो यावर बोलणं टाळतो आणि कामातून टीकाकारांना उत्तर देतो. आज 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने त्याच्याबद्दल जाणून घेऊयात...

Aug 31, 2023, 02:41 PM IST

'मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल,' शाहरुख खानचा समीर वानखेडेंना इशारा; Jawan चा ट्रेलर पाहून चर्चा

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. यादरम्यान, शाहरुख खानच्या एका डायलॉगने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, त्याचा संबंध एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) जोडला जात आहे. 

 

Aug 31, 2023, 02:40 PM IST

लक्झरी कार नव्हे प्रायव्हेट जेटनं फिरते 'ही' अभिनेत्री, एकूण संपत्ती तरी किती?

Nayanthara Net worth : असाच एक चेहरा सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासोबतच हा चेहरा आता हिंदी कलाजगतातही नाव कमवण्यासाठी तयार झाला आहे. 

 

Aug 31, 2023, 02:29 PM IST

Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार

Shah Rukh Khan's Jawan : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा मनी हाईस्ट प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. 

Aug 31, 2023, 02:19 PM IST