जवानची चर्चा

सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची. हा चित्रपट अवघ्या काही दिवसांनी प्रदर्शित होणार आहे.

आगाऊ बुकींग सर्वाधिक

जवान या चित्रपटाचे Advance Booking सुद्धा जोरात सुरू आहे.

विवेक अग्निहोत्रींनी केली स्तुती

विवेक अग्निहोत्री हे बॉलिवूडवर अनेकदा टीका करत असतात परंतु यावेळी मात्र त्यांनी चक्क शाहरूखच्या जवान या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

Ask Me Anything सेशन

विवेक अग्निहोत्री हे ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. तेव्हा यावेळी त्यांनी Ask Me Anything सारखं सेशन घेतले होते.

AskVRA सेशन

यावेळी त्यांनी AskVRA, VRA म्हणजे विवेक रंजन अग्निहोत्री असं एक सेशन ट्विटवर ट्विट केलं होते.

नेटकऱ्यांचे भन्नाट प्रश्न

त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना भन्नाट प्रश्न विचारले आहेत.

कसा वाटला जवानचा ट्रेलर?

यातील एक नेटकऱ्यांच्या प्रश्नानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यानं विचारले की त्यांना जवानचा ट्रेलर कसा वाटला?

काय होती प्रतिक्रिया

त्यावर ते म्हणाले की, ''खूप छान... अद्भूत, ब्लॉकबस्टर.. सुंदर लिहिलेला...'' जवान पाहणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, ''फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार, पण तिकीटं कुठे आहेत? शाहरूखला सांगून मला तिकीटं द्या.''

VIEW ALL

Read Next Story