jawan director atlee kumar

Jawan चा दिग्दर्शक ॲटलीवर नयनतारा नाराज, आता नाही करणार बॉलिवूड चित्रपट!

Nayanthara Bollywood Movie : नयनतारानं जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर या चित्रपटानंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसणार नाही अशा चर्चा सुरु झाल्या असून त्यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटली जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Sep 21, 2023, 04:58 PM IST