जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती
आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.
Jan 3, 2025, 02:59 PM IST
जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड राजकारणात येणार, 'या' जागेवरुन निवडणूक लढवणार?
Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Sep 19, 2024, 06:25 PM ISTतुम हुस्नपरी... 'त्याच्या'सोबत जाण्यासाठी जान्हवी कपूरची खास साडीला पसंती
Janhavi kapoor Saree Look : जान्हवीच्या साडी लूकचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा. तिच्या सौंदर्यानं भलेभले घायाळ...
Aug 17, 2024, 12:19 PM ISTदोन विवाहित स्टार्ससोबत अफेअर; ज्याला राखी बांधली त्याच्यासोबत अभिनेत्रीने केलं लग्न, घ्यायची त्याच्या दुप्पट मानधन
Bollywood Actress Sridevi Love Story: वयाच्या 4 व्या वर्षीपासून या अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये कामाला सुरुवात केली. खूप कमी अभिनेत्री असतात ज्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यातील ही एक अभिनेत्री होती. जिच्या चित्रपटासोबतच वैयक्तित आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहायची.
Aug 13, 2024, 09:41 AM ISTजान्हवी होणार पहाडिया कुटुंबाची सून?
Janhavi Kapoor Shikhar Paharia Affair: जान्हवी होणार पहाडिया कुटुंबाची सून? बोनी कपूरची लाडकी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फिल्मी करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मात्र चित्रपटांसोबतच जान्हवीचे लव्ह लाईफही चर्चेत असते. जान्हवीबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे की, ती शिखर पहाडियाला डेट करते कारण दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
Jul 16, 2024, 01:39 PM ISTजान्हवी कपूरचं लग्न झालं? मंदिरातील Video मुळे चर्चांना उधाण
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघेही अनेकदा मंदिरात डोके टेकताना दिसतात. आता जान्हवी आणि तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
दोघांनीही भगवान शंकराच्या चरणी मस्तक टेकवून महाकालाचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आध्यात्मिक सहलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ठरल्यापेक्षा अधिक मानधन, लग्नाआधीच गरोदर, मंदिरात लग्न अन्...; श्रीदेवी-बोनी कपूर यांची रिअल लाइफ फिल्मी Love Story
Sridevi 60th Birth Anniversary : सध्या चर्चा आहे ती म्हणजे श्रीदेवी यांची. आज त्यांचा 60 वा वाढदिवस आहे. तेव्हा या निमित्तानं आपण जाणून घेऊया बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकथेबद्दल. ही काही फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही.
Aug 13, 2023, 10:37 AM ISTSridevi ने उघड केलं होतं बॉलीवूडमधील 'काळं सत्य', अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून...
Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तीदेखील लैंगिक छळाची शिकार झालाचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. तिने अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून त्याने धक्कादायक कृत्याने प्रत्येकाला धक्का बसला होता.
Aug 13, 2023, 10:12 AM ISTBollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress
Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे.
Aug 12, 2023, 01:17 PM IST'तुझ्या जाण्यानंतर...'; श्रीदेवी यांना आठवत पतीनं शेअर केला Emotional Photo
श्रीदेवी यांच्या निधनानंतर कुटुंबीयांची नेमकी काय अवस्था? आजही लेक आईला जागोजागी शोधतेय...
Feb 21, 2023, 04:01 PM ISTजान्हवीचं बहिणीसोबत असं काय बिनसलं, ज्यामुळे तिच्या घरची वाटही दिसेना?
कपूर कुटुंबातील खासगी कारण अखेर समोर; खुद्द Janhavi Kapoor केलं मोठं वक्तव्य
Nov 5, 2022, 02:31 PM IST
जान्हवीला हातपाय बांधून कुठे टाकलंय? फोटो पाहून चाहते चिंतेत
Nov 5, 2022, 08:30 AM ISTहा उंदीर नाही... हा तर Stuart Little बॉलिवूडनं अभिनेत्रीनं शुटिंगदरम्यान सांगितला किस्सा
होय... जान्हवी कपूर याबद्दल एका मुलाखतीत उघड केले आहे की आपल्या मिली (Mili) या चित्रपटातून तिनं एका उंदीरासोबत स्क्रिन शेअर केली आहे. ती म्हणाली की, सेटवर माझ्यापेक्षा स्टार तर उंदीर होता. आम्ही दोघांनी फ्रिजमध्ये सीन शूट केला आहे. तेव्हा माझ्यापेक्षा त्या उंदीरवरच सगळे दया दाखवत होते. त्या उंदराला सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची, अशी माहिती जान्हवीनं दिली.
Oct 19, 2022, 09:10 PM ISTJanhavi Kapoor ला झालंय तरी काय? दर 20 मिनिटांनी फ्रिजमध्ये बसायची शेवटी झालं असं की...
या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती.
Oct 19, 2022, 08:16 PM ISTjanhvi च्या वक्तव्यानंतर एकच खळबळ म्हणाली, Kareena Kapoor इतक्या कॉन्फिडन्समध्ये की....'
पण जान्हवी पुढे जे नावं घेतले त्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
Sep 22, 2022, 08:52 PM IST