jammu kashmir

गृहमंत्री राजनाथ सिंह लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर

गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.

Oct 3, 2016, 10:05 AM IST

जम्मू-कश्मीरमधून पीओकेमधील एका व्यक्तीला घेतलं ताब्यात

जम्मू-कश्मीरमधील पुंछमधून लष्काराने एकाला अटक केल्याची माहिती आता समोर आली आहे. लष्कराने तपासादरम्यान पीओकेमधील एका नागरिकाला अटक केली आहे. 

Oct 2, 2016, 05:52 PM IST

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

उरी हल्ल्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. 

Oct 1, 2016, 08:10 AM IST

उरीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर का?

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत, तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.

Sep 18, 2016, 12:48 PM IST

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत

Sep 18, 2016, 11:10 AM IST

जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला झाला आहे. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला झाला आहे.

Sep 18, 2016, 07:38 AM IST

त्यांच्याकडे साधी माणुसकीही नाही!

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे

Sep 5, 2016, 09:24 PM IST

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरला रवाना

जम्मू काश्मीरमधील हिंसाचार आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर 28 नेत्यांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरला रवाना झालंय. बुरहान वाणी या दहशतवाद्याला ठार केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार पसरलाय.

Sep 4, 2016, 11:38 AM IST

जम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली

जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय. 

Aug 29, 2016, 07:39 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये  बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारतीय जवानांनी परतवून लावला आहे. यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

Aug 15, 2016, 10:49 PM IST

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात हा सोहळा पार पडला. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Apr 4, 2016, 12:39 PM IST