jammu kashmir

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा इथल्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे.

Sep 21, 2017, 01:41 PM IST

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे.

Sep 20, 2017, 08:12 PM IST

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा लश्कर-ए-तोयबाचा मास्टरमाइंड ठार

काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू इस्माइलला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. जवानांनी लश्कराच्या दोन अतिरेक्यांना ठार केलेय.

Sep 14, 2017, 07:32 PM IST

जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ वाहनं - राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना आता बुलेटप्रुफ वाहनं दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

Sep 10, 2017, 10:37 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सायंकाळी दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक झाली आहे. या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

Sep 9, 2017, 09:03 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यावेळेस जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. सामान्य नागरिकांना टार्गेट करुन गोळीबार करत आहे.

Aug 16, 2017, 02:29 PM IST

लष्कराच्या विरोधात दगडफेक करणारांच्या हाती क्रिकेट बॅट

क्रिकेट हा खेळ तमाम भारतीयांना कसं जोडून ठेवू शकतो, याचा प्रत्यय काश्मिरातल्या उरी भागात पाहायला मिळाला. एरव्ही काश्मिरी तरूण लष्कराच्या विरोधात दगडफेक करायला पुढं असतात. पण उरीमधल्या स्थानिक काश्मिरी तरूणांनी हातात चक्क क्रिकेटची बॅट आणि बॉल धरला.

Aug 12, 2017, 04:06 PM IST

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये हिजबुलच्या एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात गुरूवारी रात्री सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. हा दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचा असल्याचे समजते.

Aug 4, 2017, 10:25 AM IST

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

Jul 22, 2017, 05:23 PM IST

जम्मू-काश्मीरमधल्या डोडामध्ये ढगफुटी, अख्खं कुटुंब जमिनीखाली

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातल्या ठिथरी गावात ढगफुटीमुळे एकूण सहा जणांचा बळी गेलाय. रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अख्खं गाव देशोधडीला लागलंय. 

Jul 20, 2017, 11:54 AM IST