jammu kashmir 0

भारतीय सैनिकाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैनिकांना मोठं यश मिळालं आहे. इथे सीआरपीएफ आणि आर्मीच्या एकत्र केलेल्या कारवाईत भारतीय सैनिकाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

Jan 15, 2018, 11:03 AM IST

मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वीरमरण, संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा

पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भंडारा जिल्ह्यातील पवनीतील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरलीय. 

Dec 24, 2017, 05:46 PM IST

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.

Aug 5, 2017, 10:36 AM IST

घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलाय. 

Jun 8, 2017, 02:49 PM IST

लग्न मंडपातून लेफ्ट. डॉ. उमर फयाज यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण, नंतर हत्या

अखनूर युनीटमधील लेफ्टनंट डॉ. उमर फयाज हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी लग्नमंडपातून त्याचे दहशतवाद्यांनी अपहण केले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.

May 10, 2017, 12:26 PM IST

कॅश वॅनवर दहशतवाद्यांचा हल्ला, ५ पोलीस शहीद

जम्मू-कश्मीरमधील गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँकेच्या कॅश वॅनवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये ५ पोलीस शहीद झाले आहेत. बँकेच्या २ कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे. 

May 1, 2017, 06:31 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

Apr 27, 2017, 03:49 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्याजवळच्या लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला झालाय. 

Apr 27, 2017, 08:24 AM IST

जम्मू-काश्मिरात दहशदवादी हल्ला, २ जवान शहीद

जम्मू-काश्मिरातील मछिल भागामध्ये दहशदवाद्यांनी बीएसएफवर हल्ला केला आहे. या दहशदवादी हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले आहेत. अजूनही चकमक सुरु आहे. 

Aug 8, 2016, 01:40 PM IST

एका पदासाठी करण्यात आली, १९ लोकांची भरती

जम्मू कश्मीरमध्ये २००६ या वर्षी कल्चरल अकादमीतील आर्ट एन्ड लॅगवेज येथे चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दक्षता समितीच्या समोर आले आहे. अकादमीचे तत्कालीन सचिव रफीक अहमद मसुदी आणि अन्य आरोपींना विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Dec 2, 2015, 02:19 PM IST

‘केरन’ऑपरेशन संपलं, घुसखोरी मागे पाकिस्तानच- लष्करप्रमुख

केरन ऑपरेशन संपलं असून भारताच्या जवानांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातल्याचं मंगळवारी भारतीय लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं. शिवाय पाकिस्तानच्या मदतीशिवाय दहशतवादी घुसखोरी करुच शकत नाही, असं स्पष्ट करत यामागे पाकचाच हात असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले.

Oct 9, 2013, 01:15 PM IST