jammu kashmir encounter

दहशतवादी लपलेलं घर रॉकेट लाँचरने उडवलं, भारतीय लष्कराची JK मध्ये मोठी कारवाई; 5 जण ठार

जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे सुरक्षा जवानांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी लपलेलं घर भारतीय जवानांनी रॉके़ट लाँचरने उडवलं. या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. 

 

Nov 17, 2023, 01:29 PM IST

Noida : फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक, चेनू टोळीचा एक सदस्य गोळीबारात जखमी

Noida Police : आताची सर्वात मोठी बातमी...फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये चेनू टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे.

 

Oct 7, 2022, 12:11 PM IST

जवान-दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक, चिमुरड्यांसह एकूण 60 जीव वाचवण्यात यश

कडक सॅल्युट! गोळीबार सुरू असताना जवानांनी जीव धोक्यात घालून वाचवले लोकांचे प्राण

Nov 20, 2021, 07:04 PM IST

सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर भागात दहशतवाद्यांचा कुरापती सुरूच....सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई

Nov 17, 2021, 06:24 PM IST