'हा' आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच
Worlds Largest Rail Bridge: हा रेल्वे पूल पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. आयफेल टॉवरची उंची केवळ 330 मीटर आहे आणि या रेल्वे पुलाची उंची 359 मीटर आहे. हा पूल ताशी 100 किलोमीटर ट्रेनच्या वेगासाठी तयार करण्यात आला आहे.
Jan 19, 2025, 10:48 AM IST
जम्मू काश्मीरमधील दल सरोवर गोठलं; तापमान गोठणबिंदूच्या खाली
Dal Lake Freez As Temperature Drops In Jammu And Kashmir
Dec 27, 2024, 10:45 AM ISTभारतात कोरोना नव्हे, भलत्याच रहस्यमयी आजाराचा शिरकाव; मृतांचा आकडा 8 वर, आरोग्य यंत्रणाही पेचात
Mystery illness : परिस्थिती बिघडतेय... मृतांचा वाढता आकडा रहस्यमयी आजारपणाचा गुंता आणखी वाढवताना दिसतोय. काय आहे हा आजार, काय आहेत लक्षणं?
Dec 19, 2024, 08:41 AM IST
जम्मू-काश्मीर विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ
Chaos in the Jammu and Kashmir Legislative Assembly for the third day in a row
Nov 8, 2024, 07:20 PM ISTदोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...
नेगी कुटुंबाने 2 महिन्यात गमावले 2 सुपुत्र.. कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Jul 10, 2024, 05:24 PM ISTVideo : अमरनाथ यात्रेकरुंच्या बसचे ब्रेक फेल; प्रवाशांनी धावत्या बसमधून मारल्या उड्या आणि...
Amarnath Yatra: अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल... बसचा वेग पाहता प्रवाशांची काय अवस्था झाली असेल या विचारानं अनेकांचं मन सुन्न...
Jul 3, 2024, 01:26 PM ISTमोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदा
Jammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
Jun 24, 2024, 07:58 AM IST
'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर
Sanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
Jun 12, 2024, 11:22 AM ISTJammu and Kashmir Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू
Jammu and Kashmir Accident: घटनास्थळाची दृश्य विचलित करणारी... सहप्रवाशांना मृतावस्थेत पाहून अनेकांनी फोडला टाहो...
May 31, 2024, 08:17 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा...'
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
Apr 12, 2024, 01:00 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार
Terrorist Killed: भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली.
Dec 23, 2023, 10:32 AM ISTJammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद
Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.
Dec 22, 2023, 06:45 AM IST'आता चर्चा करणे योग्य नाही'; कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
Supreme Court on Article 370 : मोदी सरकारला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला अंतर्गत सार्वभौमत्व नाही, असे सरन्यायाधिशांनी म्हटलं आहे.
Dec 11, 2023, 11:51 AM ISTकुणाचं काही दिवसांवर लग्न, कोण एकुलता एक मुलगा... राजोरीतल्या 5 शहीद जवानांची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी
जम्मू-काश्मिरच्या राजोरीमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले. तर एनकाऊंटरमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड कमांडर कारीचा सुद्धा समावेश आहे. कारी पाकिस्तानचा होता आणि अफगाणिस्तानध्ये त्याची ट्रेनिंग झाली होती.
Nov 24, 2023, 03:12 PM ISTमोठी बातमी! जम्मू-काश्मिरमध्ये यात्रेकरुंची बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू
Jammu Kashmir Bus Accident : जम्मू-काश्मिरच्या डोडा जिल्ह्यात भीषण बस अपघात झाला. यात्रेकरुंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली. यात 30 जणांचा मृत्यू झाला. डोडा जिल्ह्यातील अस्सर भागात हा भीषण अपघात घडला
Nov 15, 2023, 04:31 PM IST