बुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे? तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी
10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले. 100 वर्ष उलटून गेल्यानंतर टायटॅनिक जहाजच्या अवशेषासह अनेक रहस्य समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत.
Sep 20, 2023, 10:42 PM ISTपाहूनच जीव गुदमरतो! Titanic पाहण्यासाठी जाणाऱ्या पाणबुड्या आतून असतात तरी कशा? पाहा हा Video
Titan Submarine Video : साधारण 100 हून अधिक वर्षांपासून समुद्रतळाशी असणाऱ्या टायटॅनिक या अवाढव्य क्रूझचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. त्याआधीचा हा व्हिडीओ
Jun 26, 2023, 11:25 AM ISTShocking Video: Titanic चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या गौप्यस्फोटानं OceanGate चं भयानक सत्य जगासमोर
Titanic Missing Submarine Titan : ते कुठे शोधत होते? पाणबुडी तिथेच होती जिथं तिचा संपर्क तुटला होता आणि.... कॅमरुन यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटांनी वळवल्या नजरा
Jun 26, 2023, 09:40 AM ISTVideo: जगप्रसिद्ध दिग्दर्शकानं राजमौली यांच्या कानात सांगितली एक खास गोष्ट! ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
James Cameron and S. S. Rajamaoli: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती आरआरआर या चित्रपटाची. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांना आता जगात मोठी ओळख प्राप्त झाली आहे.
Jan 22, 2023, 02:07 PM ISTAvatar 2 Box Office : 'अवतार २' ने सर्व रेकॉर्ड तोडले, जगभरात इतक्या हजार कोटींचा गल्ला जमवला
Avatar The Way Of Water Global Box Office: जेम्स कॅमेरूनचा (james cameron) 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट गेल्या 16 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना खुप आवडतोय. रिलीजच्या अवघ्या 14 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 बिलियनची कमाई केली आहे.
Dec 29, 2022, 10:34 PM IST....म्हणून व्हायरल होत आहेत गोविंदाच्या मीम्सचे बहुविध 'अवतार'
हॉलिवूडपट नाकारणारा गोविंदा नेटकऱ्यांटच्या निशाण्यावर
Jul 31, 2019, 12:32 PM IST
जगातील सर्वात महागड्या सिनेमाचे शुटींग सुरू
जेम्स कॅमरन एकाच वेळी 'अवतार' चे चार भाग शूट करणार आहेत.
Sep 26, 2017, 07:47 PM IST