jalgaon

Jalgaon,Muktai Nagar Report On Eknath Khadse Join NCP Party Tomorrow Update PT3M12S

रोहिणी खडसे यांचा 'हा' फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

 एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे.  

Oct 21, 2020, 07:09 PM IST

ओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला तर बहुजन नेत्यांची उणीव?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिल्याने ओबीसींचा आणखी एक नेता भाजपने गमावला आहे.  

Oct 21, 2020, 06:44 PM IST

खडसे प्रवेश : खान्देशातील राजकारणात आता बदलाचे वारे, राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढणार

 एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.  खडसेंच्या या पक्षबदलाने कसं बदलेल खान्देशातलं राजकारण, याचीच जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. 

Oct 21, 2020, 06:28 PM IST

खडसे समर्थकांचा जळगावात जल्लोष, पेढे भरवून आनंद साजरा

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  

Oct 21, 2020, 03:22 PM IST
Jalgaon,Muktai Nagar Banner On Eknath Khadse May Join NCP Party PT1M

मुक्ताईनगर | खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

Jalgaon,Muktai Nagar Banner On Eknath Khadse May Join NCP Party

Oct 21, 2020, 11:50 AM IST

जळगावात खडसे समर्थक आक्रमक, पालिकेतील सत्ता बरखास्त करण्याची मागणी

आता खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. महानगरपालिकेमधील भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी खडसे समर्थकांनी केली आहे. 

Oct 20, 2020, 06:45 PM IST

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम

उत्तर महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची.  

Oct 20, 2020, 06:26 PM IST
Jalgaon Eknath Khadse Supporters Aggressive PT2M23S

जळगाव | खडसे समर्थक आक्रमक

Jalgaon Eknath Khadse Supporters Aggressive

Oct 20, 2020, 12:55 PM IST
Jalgaon Police Arrested Three Accused In Four Minor Muder Case Controversy PT1M7S

जळगाव । चार भावंडांची हत्या, तिघांना अटक

Jalgaon Police Arrested Three Accused In Four Minor Muder Case Controversy

Oct 17, 2020, 09:50 AM IST

जळगाव हादरले, चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने हत्या

 रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.  

Oct 16, 2020, 12:28 PM IST