jalgaon

A To Z माहिती | 7 लग्न करुनही ही मुलगी एकासोबतही का नांदत नाही?

तरुणीने चक्क 7 लग्न केले. मात्र ती एकासोबतही नांदली नाही. तब्बल 7 लग्नानंतरही तिचं एकाही नवऱ्यासोबत न नांदण्याचं धक्कादायक कारण समोर आलं.

Apr 11, 2022, 11:01 PM IST

अरे व्वा, मस्तच ! शिक्षकाचा असा जुगाड लयभारी, कल्पनाशक्तीला मिळतेय दाद

Teacher created a four-tiered trolley : संपामुळे अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती वाढत असल्याने या नव्या जुगाडाचे कौतुक होत आहे.

Apr 7, 2022, 10:15 AM IST
Jalgaon Girl Suicide For Fiance Criticizing After Getting Engage PT2M50S

VIDEO | त्यानं तिला हिणवलं, मग तिने हे पाऊल उचललं 

Jalgaon Girl Suicide For Fiance Criticizing After Getting Engage

Mar 27, 2022, 08:20 PM IST

जळगावात एसटीच्या संपानं घेतला विद्यार्थिनीचा बळी, रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

गाव खेड्यातील मुलांना शाळा- कॉलेजमध्ये जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय

Mar 25, 2022, 02:47 PM IST
Jalgaon NCP Leader Eknath Khadse Knee And Back Problem Gone After Honey Bee Treatment PT1M50S

VIDEO । एकनाथ खडसे यांच्यावर अनोखी उपचार पद्धती

Jalgaon NCP Leader Eknath Khadse Knee And Back Problem Gone After Honey Bee Treatment

Mar 22, 2022, 04:05 PM IST

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचा लग्नसोहळा, पाहा फोटो

'गं पोरी नवरी आली', कोणाची सौभाग्यवती होणार गिरीश महाजन यांची लेक? 

Mar 20, 2022, 01:41 PM IST

Heat wave in Maharashtra | राज्यभर उन्हाच्या झळा तीव्र; आरोग्य सांभाळण्याचं आवाहन

Heat wave in Maharashtra | मुंबईकर उष्णतेच्या लाटेनं हैराण झाले आहेत. बदलत्या ऋतूमानानुसार होळीनंतर उन्हाळा आणखी तापदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. 

Mar 17, 2022, 07:52 AM IST

रोजच्या छेडछाडीला कंटाळून शालेय मुलींकडून रोडरोमियोला चोप

 मुलींकडून रोडरोमियोला चोप देण्यात आला आहे. रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. (Harassment of school girls)  

Mar 15, 2022, 05:57 PM IST