jalgaon

रोजच्या छेडछाडीला कंटाळून शालेय मुलींकडून रोडरोमियोला चोप

 मुलींकडून रोडरोमियोला चोप देण्यात आला आहे. रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. (Harassment of school girls)  

Mar 15, 2022, 05:57 PM IST

राज्यपालांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

 Governor Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त विधानानंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले.  

Feb 28, 2022, 01:30 PM IST

Jalgaon | जळगाव महापालिकेत गुलाबरावांच्या नेतृत्वात पुन्हा 'शिवसेना प्लस'

जळगावात (Jalgaon) राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. 

 

Feb 11, 2022, 11:17 PM IST

खान्देशात सोन्याचा खजिना, पाहा कुठे आहे सापडला?

सोन्याचा खजिना आपल्याला मिळावा असं प्रत्येकाला वाटतं... खऱ्या अर्थानं सोन्याचं घबाड एका कुटुंबाला सापडलं आहे पण ते कुठे पाहा 

Jan 28, 2022, 09:24 PM IST

Cold wave | खानदेशात हुडहुडी! थंडीमुळे केळी, पपई इत्यादी पिकांवर परिणाम

Cold wave in Jalgaon, Dhule, Nandurbar, Nifad : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठणार आहे..  आज राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं दिलीये. त्यामुळे  किमान तापमान आणखी खाली कोसळण्याची शक्यता आहे.. 

Jan 27, 2022, 11:53 AM IST

मुलाला जन्म दिला मात्र त्याचा चेहरा पाहण्याआधी आईनं जगाचा निरोप घेतला

बाळाचा चेहराही डोळे भरून पाहता आला नाही...प्रसूतीनंतर काही तासात आईनं जगाचा निरोप घेतला

Jan 23, 2022, 09:32 PM IST

कपाशी शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी! तुमची होऊ शकते अशी फसवणूक

बळीराजा सावध हो! व्यापाऱ्याकडून होऊ शकते अशी फसवणूक

Jan 22, 2022, 04:27 PM IST