Pro Kabaddi League: जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला एकतर्फी विजय! विजयासह जयपूर चौथ्या स्थानावर
Jaipur Pink Panthers vs Puneri Paltan: अंकुश राठी, रेझा मिरबाघेरीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटण संघावर ३७-२३ असा १४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला.
Nov 27, 2024, 03:12 PM ISTPro Kabaddi League: जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला रोमहर्षक विजय! सलग तिसऱ्यांदा मारली बाजी
Jaipur Pink Panthers Vs Puneri Paltan: जयपूर पिंक पॅंथर्सने बचावातही चमक दाखवताना मध्यंतराला १९-१२ अशा आघाडीसह सामन्यावर नियंत्रण कायम राखले होते.
Nov 18, 2024, 08:22 AM ISTPro Kabaddi League: अजित चव्हाणच्या बळावर यु मुम्बाने नोंदवला दुसरा विजय, जयपूर पिंक पँथर्सचा केला 2 गुणांनी पराभव
PKL 11: मंध्यतराला मिळविलेल्या आघाडीतून यु मुम्बाने उत्तरार्धात आपल्या खेळातील लय कायम राखली होती. मात्र, जयपूर पिंक पॅंथर्सने उत्तरार्धात उत्तम खेळ दाखवून सामन्यात रंगत आणली होती.
Nov 1, 2024, 11:42 AM ISTPro Kabaddi League: तमिळ थलायवासने बरोबरीत रोखले जयपूर पिंक पँथर्सला, जाणून घ्या रोमांचकारक सामन्याचे डिटेल्स
PKL 11: दोन्ही संघांचा हा चौथा सामना होता आणि आता दोघांचे दोन विजय, एक पराभव आणि एक बरोबरीत आहे.
Oct 27, 2024, 10:42 PM IST‘सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’ मध्ये दिसणार महाराष्ट्राचा मुलगा
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील डॉक्युसीरीज
Nov 30, 2020, 05:12 PM ISTबोनसचा बादशहा अनुप कुमार कबड्डीतून 'काढता पाय' घेणार?
सर्वाधिक गुण असलेल्या कबड्डीपटूंच्या यादीत अनुप सहाव्या क्रमांकावर आहे.
Nov 30, 2018, 07:49 PM IST