प्रेमप्रकरणातून वाद झाला, प्रियकराने केलं भयंकर कृत्य, रत्नागिरी हादरली
Boyfriend murdered his girlfriend at Jaigad : धक्कादायक बातमी. जयगडमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकराने तिचा ओढणीने गळा आवळला.
Apr 28, 2022, 02:35 PM IST