भारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड
भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.
Nov 29, 2016, 05:54 PM ISTभारत विरुद्ध इंग्लंड सिरीज : वनडे, टेस्ट, टी-२० सामन्यांचं वेळापत्रक
इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.
Nov 2, 2016, 02:15 PM ISTटेस्टमध्ये हार्दिकला संधी तर ईशांत, गंभीरचं कमबॅक
न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 2, 2016, 01:55 PM ISTभारत सेमीफायनलमध्ये पोहचणारच...
टी २० वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशविरुद्ध रोमांचक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया मोहालीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यास सज्ज झालीय. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागणार आहे.
Mar 26, 2016, 12:33 PM ISTया 4 खेळाडूंची मैत्री तुटणार
आयपीएस सुरू होऊन ८ वर्ष झाली. तेव्हापासून महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या चेन्नई सुपरकिंगसाठी खेळणाऱ्या चारही खेळाडूंमध्ये चांगलीच मैत्री जमली होती. पण आता हे एकत्र खेळणार का नाही याचा निकाल उद्या लागणार आहे.
Dec 14, 2015, 07:55 PM ISTकोटला कसोटीचे १० रेकॉर्ड... जाणून घ्या
अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला
Dec 7, 2015, 05:11 PM IST“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी
मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे.
Aug 10, 2014, 08:01 AM ISTअँडरसननं जाडेजावर केलेल्या वर्णभेदी टिप्पणीची चौकशी होणार
Jul 19, 2014, 08:58 PM ISTसर रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज
तिरंगी मालिका आणि चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानंतर रवींद्र जडेजा टीम इंडियाचा हिरो बनला आहे. तसेच या वर्षातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली असता तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Jul 16, 2013, 04:37 PM ISTदिल्ली vs चेन्नई स्कोअरकार्ड
चेन्नईच्या मैदानावर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात सामना रंगतो आहे.
May 14, 2013, 08:43 PM ISTचेन्नई vs हैदराबाद स्कोअरकार्ड
हैदराबादेत चेन्नई आणि हैदराबाद यांच्या सामना रंगतो आहे.
May 8, 2013, 08:34 PM ISTधोनी-जडेजा मैत्री टीम इंडियासाठी घातक?
असं म्हणतात की जो वेळेवर उपयोगी पडतो तोच खरा मित्र.. पण टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीसाठी मात्र त्याचा जिवलग मित्र काही उपयोगी पडत नाही.
Dec 28, 2012, 12:56 PM IST