jadatva yoga

Jadatva Yog: 18 वर्षानंतर मीन राशीत तयार होतोय विनाशकारी जडत्व योग; 'या' राशींनी रहावं सावध

Jadatva Yog In Pisces: राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2024, 10:45 AM IST

Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान

Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे. 

 

 

Dec 20, 2023, 08:35 AM IST