बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन
य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.
Nov 13, 2012, 03:43 PM ISTशाहरुखने कतरिनाला `हिंदी`पासून वाचवलं
कतरिना कैफचं हिंदी खरोखरच ‘माशाल्ला’ आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला हिंदीचं ज्ञान नसूनही ती आज बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. याचं प्रमाण म्हणजे जेव्हा तिच्या हिंदीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, तेव्हा सुपरस्टार शाहरुख तिच्या मदतीला धावून आला
Nov 12, 2012, 05:34 PM ISTशाहरुख `खान`चा `जान` पाकिस्तानात `बॅन`?
सैफचा ‘एजंट विनोद’ आणि सलमानचा ‘एक था टायगर’ला पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाने पाकिस्तानात बंदी घातली होती. यावेळी शाहरुख खानचा ‘जब तक है जान’देखील पाकिस्तानात रिलीज होणं अशक्य झालं आहे.
Oct 24, 2012, 09:50 AM ISTकॅटला शिफॉन साडीत शूट करायचं होतं यशजींना
बॉलिवूडचे ख्यातकीर्त दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनामुळे त्यांची एक इच्छा अपुरी राहिल्याचं फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने सांगितलं. १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘जब तक है जान’ चा प्रतिसाद आता यश चोप्रांना पाहायला मिळणार नाही.
Oct 23, 2012, 11:18 AM ISTमाझं हिंदी सिनेमातील संगीत पूर्ण झालं- रहमान
ऑस्कर पुरस्कार प्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांने आपल्या हिंदी सिनेमातील संगीत क्षेत्रातील काम पूर्ण झाल्याचं विधान केलं आहे. यश चोप्रा दिग्दर्शित आगामी ‘जब तक है जान’ या सिनेमासाठी रहमानने संगीत दिलं आहे. ‘यश चोप्रांसाठी संगीत दिल्यावर संगीतकार म्हणून आज खऱ्या अर्थाने माझं हिंदीतील काम पूर्ण झालं’, असं रहमान म्हणाला.
Sep 29, 2012, 09:40 AM IST