itr filing

शेवटच्य़ा दिवसात ITR File केल्यास नेमकं काय आणि किती नुकसान होतं? जाणून घ्या

आयटीआर फाइल करण्यास उशीर झालाय, नुकसान अटळ, वाचा ही महत्वाची बातमी 

 

Jul 26, 2022, 09:03 AM IST

तुम्ही ITR भरला का? फायदे वाचून लगेचच Income Tax भरण्यासाठी धाव घ्याल

Income Tax Return : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. तुमचे उत्त्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसले तरी ITR भरल्याचे अनेक फायदे आहेत.

Jul 25, 2022, 09:58 AM IST

31 जुलैपूर्वी हे काम नक्की करा, नाहीतर भरावा लागेल दंड

ना CA ची कटकट नाही पेपरचे गोंधळ, घराच्या घरीच आजच सोप्या पद्धतीनं भरा ITR 

Jul 17, 2022, 04:52 PM IST

Income Tax Return | ITR भरण्याचे फायदेच फायदे; तुम्ही फाईल केले का?

 Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. 

Jul 15, 2022, 11:00 AM IST

ITR Filing Deadline | घरबसल्या ITR कसा भरावा? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

नोकरी करणाऱ्या तसेच स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Filing) करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. इन्कम टॅक्सच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आयटीआर भरू शकता.  घरबसल्या तुम्ही स्वतःच कसे ITR भरू शकता हे जाणून घेऊ या...

Jul 13, 2022, 01:06 PM IST

ITR Filing: 5 लाखांहून अधिक कमाईवरही भरावा लागणार शून्य टॅक्स

ITR भरण्यापूर्वी 'हे' गणित एकदा समजून घ्याचं, कर भरण्यापासून होऊ शकते सुटका 

Jul 10, 2022, 02:22 PM IST

Income Tax Return: ITR फाईल संदर्भात मोठी अपडेट, या तारखेआधी र‍िटर्न न भरल्यास दंड

Income Tax Return: तुम्ही कर भरता का? या प्रश्नाचे अनेक लोकांचे उत्तर असे असते की ते कराच्या कक्षेत येत नाहीत. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्ही शून्य ITR (0 ITR) दाखल करणे आवश्यक आहे. ते भरणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. 

Jul 8, 2022, 11:31 AM IST

Income Tax Return भरण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स तुम्हाला माहितीय का?

आयटीआर ऑनलाइन फाइल करणे खूप सोपे आहे. 

Jun 30, 2022, 07:23 PM IST

आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना दिला परतावा, आला का ते असे तपासा

Income Tax Refund:  आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना परतावा जारी केला आहे.

Jan 14, 2022, 09:32 AM IST

ITR Filing : करदात्यांना पुन्हा दिलासा, आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या काय आहे नवी तारीख

Jan 11, 2022, 07:09 PM IST

31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर, अजूनही आहे हा पर्याय? जाणून घ्या सोपी पद्धत

Income Tax Return Filing : जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे एक पर्याय शिल्लक आहे. म्हणजेच तुम्ही अजूनही ITR दाखल करू शकता. तुमचा ITR कसा फाइल करण्यासाठी वाचा

Jan 3, 2022, 03:40 PM IST

Income Tax Alert : या 5 गोष्टींचा व्यवहार कॅशने कराल तर पुरते फसाल, जाणून घ्या आयकर नियम

आज आम्ही तुम्हाला अशा 5 व्यवहारांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

Dec 28, 2021, 08:51 PM IST

अलर्ट ! ITR फाइलपासून PF नॉमिनी जोडण्यापर्यंत; ही महत्त्वाची कामे 31 डिसेंबरपूर्वी करा, अन्यथा

2021 चा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर  (December 2021) चालू आहे. या महिन्याच्या अखेरीस, तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे कोणत्याही किंमतीत हाताळावी लागतील.  

Dec 15, 2021, 10:18 AM IST

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे 8 मोठे फायदे; जाणून घ्या सविस्तर

इन्कम टॅक्स रिटर्न: तुम्ही आयकराच्या कक्षेत आलात की नाही याची पर्वा न करता, तुम्ही रिटर्न भरणे आवश्यक आहे.

Nov 20, 2021, 08:44 AM IST

आता ITR फाइल करणं झालं सोपं; जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही भरता येणार रिटर्न

भारतीय पोस्ट आता आपल्या जवळच्या पोस्टमध्ये सर्व्हिस सेंटरच्या (post office as common services centres) काऊंटरवर ITR भरण्याचे ऑप्शन देत आहे

Jul 16, 2021, 01:42 PM IST