isro

कोण म्हणतं भारताची 'ती' मोहीम फेल ठरली? चांद्रयान-2 च्या मदतीनेच चंद्रावर उतरतेय चांद्रयान-3!

चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आले आहे. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला आहे. आणीबाणीवेळी चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरची मदत मिळणं शक्य आहे.

Aug 22, 2023, 05:06 PM IST

चंद्र नाहीसा झाला तर काय होईल ?

Chandrayaan 3: चंद्राच्या अस्तित्वाचा पृथ्वीवर परिणाम होत असतो. चंद्रच नसेल तर पृथ्वीवर दिवस रात्र, वादळ तसेच इतर खगोलीय तसेच भौगोलिक घटनांवर याचा परिणमा होईल.

Aug 22, 2023, 04:32 PM IST

7 Minutes of Terror मध्ये चंद्रावर आदळलेलं चांद्रयान-2! चांद्रयान-3 ला हे चक्रव्यूह तोडता येईल?

Seven Minutes of Terror: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी लँड करेल असं भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं सांगितलं आहे. मात्र हे यान उतरण्याआधीची काही मिनिटं फारच महत्त्वाची असणार आहे.

Aug 22, 2023, 04:14 PM IST

Prakash Raj: चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवणं भोवलं, अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

Case against Prakash Raj: कर्नाटकच्या बागलकोट पोलीस स्थानकात अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. प्रकाश राज यांनी चांद्रयान3 मोहिमेची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 22, 2023, 03:08 PM IST

Chandrayaan 3 च्या लँडिंगपूर्वी ISRO नं शेअर केला 42 सेकंदांचा नवा व्हिडीओ

Chandrayaan-3 Live Updates: इस्रोनं चंद्रासंदर्भातील काही महत्त्वाच्या परीक्षणांसाठी 14 जुलै रोजी चांद्रयान अवकाशात पाठवलं. हेच चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठापासून फार कमी अंतरावर आहे. 

Aug 22, 2023, 01:30 PM IST

Chandrayaan-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणं अवघड का असतं? ISRO चे माजी चीफ म्हणतात...

Chandrayaan-3 Landing Update: चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड का असतं? याचं उत्तर इस्रोचे (ISRO) माजी प्रमुख जी माधवन नायर (G Madhavan Nair) यांनी दिलं आहे.

Aug 21, 2023, 10:57 PM IST

... तर 23 नाही 27 ऑगस्टला करावे लागणार चांद्रयान-3 चे लँडिंग; इस्रोची माहिती

चांद्रयान-३ चं चंद्रावरील लँडिंगचा मुहूर्त पुढे ढकलण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास २३ ऑगस्टला होणारं लॅडिंग २७ ऑगस्टपर्यंत पुढं ढकललं जाऊ शकतं अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेय. 

Aug 21, 2023, 07:20 PM IST

‘Welcome, buddy ! चंद्रावर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये संवाद; काय झाली चर्चा? ISRO ने दिली माहिती

चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आलेय. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला. वेलकम बडी म्हणत इस्त्रोने पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 21, 2023, 06:26 PM IST

आजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं. 

 

Aug 21, 2023, 12:49 PM IST

...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन

India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.

Aug 21, 2023, 11:39 AM IST

Chandrayaan 3 चंद्रावर पोहोण्याआधी पृथ्वीवर आले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo

Chandrayaan 3 Latest Updates : इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार हे यान सध्या चंद्रापासून 25 किमी अंतरावर आहे. तेव्हा आता त्याच्या लँडिंगकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

Aug 21, 2023, 09:34 AM IST

Chandrayaan 3 ठरलेल्या वेळेत चंद्रावर पोहोचलं नाही तर? वाचा लँडिंग प्रक्रियेबद्दलची A to Z माहिती

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्राच्या परीक्षणासाठी पाठवलेलं चांद्रयान आता अवघ्या काही तासांतच निर्धारित ठिकाणी पोहोचणार आहे. 

 

Aug 21, 2023, 08:29 AM IST

रशियाचे लुना-25 यान चंद्रावर का कोसळले? चंद्रमोहिम फेल का झाली? धक्कादायक खुलासा

 कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले. यानंतर लूना-25 चंद्रावर आदळले आहे. 

Aug 20, 2023, 11:37 PM IST

Chandrayaan 3 च्या लँडिंगचा प्रत्येक क्षण Live पाहता येणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

Chandrayaan 3 Live: ISRO ने ट्वीट करत चांद्रयान 3 चं लँडिंग कधी, कुठे आणि कोणत्या क्षणी होणार आहे याची माहिती दिली आहे. हे लँडिंग सर्वांना लाईव्ह पाहता यावं याचीही सोय ISRO ने केली आहे. 

 

Aug 20, 2023, 06:33 PM IST