Chandrayaan 3 चंद्रावर पोहोण्याआधी पृथ्वीवर आले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo

Chandrayaan 3 Latest Updates : इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार हे यान सध्या चंद्रापासून 25 किमी अंतरावर आहे. तेव्हा आता त्याच्या लँडिंगकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.   

Aug 21, 2023, 09:37 AM IST

Chandrayaan 3 Latest Updates : चांद्रयानाचा 14 जुलै रोजी सुरु झालेला प्रवास आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, पुढल्या 48 तासांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पाठवलेलं हे यान चंद्राच्या पृष्ठावर लँड होणार आहे. 

 

1/7

Chandrayaan 3

Chandrayaan 3 new photos Latest update live location

Chandrayaan 3 पोहोण्याआधी पृथ्वीवर पोहोचले चंद्रावरील 'त्या' चार खड्ड्यांचे नवे Photo 

2/7

चंद्राचे नवे फोटो

Chandrayaan 3 new photos Latest update live location

तिथे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चंद्रावर पोहोचत नाही, तोच चंद्राचे नवे फोटो मात्र अतिप्रचंड वेगानं पृथ्वीवर पोहोचले आहेत. चंद्र जवळून कसा दिसतो हेच या फोटोंतून कळत आहे.   

3/7

चंद्र प्रत्यक्षात कसा दिसतो?

Chandrayaan 3 new photos Latest update live location

आजवर तुम्ही चंद्राचे असंख्य फोटो पाहिले असतील, पण रात्रीच्या वेळी इथं पृथ्वीच्या आभाळात प्रकाशमान होणारा हाच चंद्र प्रत्यक्षात कसा दिसतो हे या फोटोंतून कळत आहे. 

4/7

Hayn

Chandrayaan 3 new photos Latest update live location

इस्रोनं नुकत्याच जारी केलेल्या या फोटोंमध्ये चंद्राचा पृष्ठ पाहायला मिळत आहे. लँडर हाझार्ड डिटेक्शन अवॉईडन्स कॅमेऱ्यातून हे क्षण टीपण्यात आले आहेत. हा पहिला फोटो आहे चंद्रावरील Hayn खड्ड्याचा. 

5/7

Boss L

Chandrayaan 3 new photos Latest update live location

इस्रोच्या माहितीनुसार हा कॅमेरा सुरक्षित लँडिंगसाठी मार्गदर्शन करतो. या खड्ड्याचं नाव आहे Boss L.   

6/7

Mare Humboltianum

Chandrayaan 3 new photos Latest update live location

सहसा यानं चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या करतात. पण, त्यानंतर लँडिंगच्या प्रक्रियेत मात्र त्यांचं मोठं नुकसान होतं. हेच टाळण्यासाठी या कॅमेऱ्याची मदत होते. या फोटोमध्ये दिसणारा भाग आहे Mare Humboltianum.   

7/7

Bel`kovich

Chandrayaan 3 new photos Latest update live location

चंद्रावरील आणखी एका भागाचं छायाचित्रही इस्रोनं जारी केलं आहे. इथं दिसणाऱ्या भागाचं नाव आहे Bel`kovich. (सर्व छायाचित्र)