एलियन खरंच असतात का? ISRO प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं, विश्वास...
ISRO chief on aliens : इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्या माहिचीनुसार ब्रह्मांडामध्ये मानवाशिवाय इतरही... खुद्द इस्रोप्रमुख याबाबत काय म्हणाले ऐकलं?
Aug 26, 2024, 01:12 PM IST
15 ऑगस्टला ISRO मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; अंतराळात पाठवणार....
ISRO अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाला एक मोठं सरप्राईज देण्यात येणार आहे.
Aug 8, 2024, 02:28 PM IST
चांद्रयान मोहिमेसंदर्भात इस्रोचा नवा दावा; अद्यापही Mission chandrayaan सुरुच, कारण....
ISRO chandrayaan 3 : इस्रोकडून चांद्रयान मोहिमेसंदर्भात मोठा दावा. येत्या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था नेमकी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार? पाहा...
Apr 18, 2024, 11:34 AM IST
इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय
K Somnath Nilavu Kudicha Simhanal: एस. सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र 'निलावु कुडिचा सिम्हल' च्या प्रकाशनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 6, 2023, 10:57 AM ISTआदित्य L 1 ला मोठे यश! गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच दिली आनंदाची बातमी
Aditya L1 Mission: आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 18, 2023, 01:13 PM ISTछोट्या गावातील सुनबाईची मोठी झेप... ISRO च्या Aditya L1 मिशनमध्ये दिलंय मोलाचं योगदान!
Aditya L-1 याला सूर्याच्या L1 बिंदू पर्यंत पोहचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागेल...या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
Sep 3, 2023, 11:44 PM ISTचांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोकडून मानवाला अवकाशात पाठवण्याची तयारी, 'असा' आहे प्लॅन!
Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेत सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांना रशियाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार कुशल वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. हे प्रशिक्षण आता पूर्ण होत आले आहे.
Sep 3, 2023, 12:59 PM ISTसमजा सूर्य अचानक गायब झाला, तर पृथ्वीवर काय होईल?
सूर्य उगवला नाही तर याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल.
Sep 2, 2023, 05:22 PM IST100 Not Out... भारत-पाक सामन्याच्या दिवशीच ISRO नं शेअर केलं स्कोअर! सारा तेंडुलकरचीही कमेंट?
ISRO 100 Not Out: सध्या भारतामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आणि आदित्य एल-1 या सौर मोहिमेची चर्चा असतानाच अंतराळामध्ये एक शतक झळकावण्यात आलं आहे.
Sep 2, 2023, 04:40 PM ISTAditya-L1 चं लॉन्चिंग यशस्वी पण पुढील 4 महिने ते काय करणार? ISRO समोर कोणती आव्हानं?
Aditya-L1 Mission Challenges For ISRO: सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पोलार सॅटलाइट पीएसएलव्ही सी-57 च्या मदतीने आदित्य एल-1 पृथ्वीवरुन सूर्याच्या दिशेने रवाना झालं.
Sep 2, 2023, 03:47 PM ISTआधी चांद्रयान-3, आज आदित्य-L1... श्रीहरीकोटामधूनच भारत का लॉन्च करतो अंतराळ मोहिमा?
ISRO Mission Sriharikota: आदित्य-L1 या मोहिमेचं श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे प्रक्षेपण
Sep 2, 2023, 12:55 PM ISTसूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
Sep 1, 2023, 11:08 PM ISTभारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या नेमकं किती जवळ जाणार?
भारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या किती जवळ जाणार? नेमकं काय आहे सूर्य मिशन.
Sep 1, 2023, 06:30 PM ISTआगीचा गोळा; सूर्याचे तापमान किती डिग्री?
सूर्यावर नेमकं किती तापमान आहे ते जाणून घ्या.
Sep 1, 2023, 04:38 PM ISTChandrayaan 3 च्या रोव्हरकडून चंद्राची आणखी एक चाचणी, समोर आलं मोठं गुपित
Chandrayaan 3 Rover Video : चांद्रयानाच्या रोव्हरची चंद्रावर उल्लेखनीय कामगिरी. ते नेमकं कसं काम करतंय पाहून आश्चर्यच वाटेल. पाहा इस्रोचा नवा व्हिडीओ
Aug 31, 2023, 01:06 PM IST