चंद्रावर भूकंप होतात का? चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर Vikram lander आणि Pragyan rover संशोधन करणार
चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही कामगिरी अभिमानास्पद आहे.
Aug 23, 2023, 07:01 PM IST'आयुष्य धन्य झालं', Chandrayaan 3 चं लँडिंग पाहून मोदी भारावले; म्हणाले 'भारत विजयाच्या चंद्रपथावर'
चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली असून इतिहास रचला आहे. भारताच्या या कामगिरीने संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना जेव्हा आपण असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
Aug 23, 2023, 06:14 PM IST
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं!
Chandrayaan 3 Successful Landing: चांद्रयाना 3 चे चंद्रावर लँडिग झाले आहे. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून आज इतिहास घडवला. अमेरिका आणि रशियाला सुद्धा जमलं नाही ते भारताच्या इस्रोनं करून दाखवलं.
Aug 23, 2023, 06:03 PM ISTसूर्यमालेत 1, 2 नव्हे तर तब्बल 297 चंद्र! एकच ग्रह 146 चंद्रांचा 'मालक'
Planet With Maximum Number Of Moons: पृथ्वीला एकच चंद्र असला तरी सर्व ग्रहांची हीच स्थिती नाही.
Aug 23, 2023, 05:10 PM ISTMission Chandrayaan 3 साठी देशभरात होमहवन-पूजा, पंतप्रधान मोदी आफ्रिकेतून व्हर्च्युअली सहभागी होणार
Chandrayaan 3 Landing: चांद्रयान चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. या 15 मिनिटांत जे घडेल त्यावर भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होणार की नाही, ते ठरणार आहे.
Aug 23, 2023, 02:04 PM ISTचंद्रावर लँडिग करण्यासाठी जागेची निवड कशी होते? ISRO च्या वैज्ञानिकांचा खुलासा
Chandrayaan 3 Landing: चांद्रयान 3 आज चंद्रावर लँडिग करणार असून, भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर लँडिग करणार असून, याआधी कोणत्याही देशाला या जागेवर उतरणं जमलेलं नाही. पण चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते? हे तुम्हाला माहिती आहे का...
Aug 23, 2023, 12:40 PM IST
चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या
Chandrayaan 3: चांद्रयान- 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करेल. मात्र इस्रोने सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट हीच तारीख का ठरवली हे जाणून घ्या.
Aug 23, 2023, 11:35 AM ISTChandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन
Chandrayaan 3 Landing : आज Chandrayaan 3 चं लँडिंग झालंच नाही तर? मदतीसाठी इस्रोकडे 'हे' तीन मार्ग. पाहा त्या तीन पर्यायांचा वापर कोणच्या परिस्थितीत केला जाईल.
Aug 23, 2023, 11:23 AM IST
Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos
Top 5 Scientist From ISRO of Chandrayaan 3: चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...
Aug 23, 2023, 11:19 AM ISTChandrayaan 3 | चांद्रयान 3 च्या लँडिंगआधीची 15 मिनिटं इतकी महत्त्वाची का?
Chandrayaan 3 Fifteen Minutes Before Landing On Moon Criticial report
Aug 23, 2023, 09:55 AM ISTChandrayaan 3 | चांद्रयान 3 च्या लँडिंग प्रक्रियेतील महतत्वाचे टप्पे कोणते?
Chandrayaan 3 Vikram Lander Crucial Phase Of 18 Minutes
Aug 23, 2023, 09:50 AM ISTChandrayaan 3 चं रोव्हर किमया करणार; भारताची राजमुद्रा कायमस्वरुपी चंद्रावर उमटणार
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारताची खूण चंद्रावर कायमची उमटवली जाणार आहे. यासाठी चांद्रयान 3 चे रोव्हर खास पद्धतीन तयार करण्यात आले आहे.
Aug 23, 2023, 09:31 AM ISTChandrayaan-3 Landing | नेमकं कसं असेल चांद्रयान-3 चं सॉफ्ट लँडिंग? समजून घ्या
Chandrayaan 3 Know Everything About Soft Landing Of Vikram Lander On Moon
Aug 23, 2023, 08:00 AM ISTChandrayaan-3 Landing | पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून ISRO च्या संपर्कात राहणार
PM Modi To Join Chandrayaan 3 Landing Program By Video Conference
Aug 23, 2023, 07:55 AM ISTChandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा
Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...
Aug 23, 2023, 07:38 AM IST