'आदिपुरुष'पेक्षाही स्वस्त... 'चांद्रयान-3'चा एकूण खर्च पाहून भारतीय थक्क; ISRO वर कौतुकाचा वर्षाव
Chandrayaan 3 Is Cheaper Than Om Rauts Adipurush: चांद्रयान-3 मोहिम ही भारताच्या महत्त्वकांशी चंद्र मोहिमेचा तिसरा टप्पा आहे. श्रीहरीकोट्टा येथून चांद्रयान अवकाशामध्ये झेपावणार असून या मोहिमेची मागील अनेक वर्षांपासून तयारी सुरु होती. मात्र या मोहिमेच्या खर्चा संदर्भातील रंजक माहिती समोर आली आहे. नेमका या मोहिमेला खर्च किती झाला हे जाणून घेऊयात...
Jul 14, 2023, 12:07 PM ISTChandrayaan-3 मोहिमेसाठी भारत सरकारने किती खर्च केला? समोर आली आकडेवारी
Cost Of Chandrayaan-3 Mission: चंद्रयान-3 आकाशात झेपावणार असून त्याची सर्व पूर्वतयारी झाली आहे. श्रीहरीकोटाच्या लॉन्चिंग पॅड 2 वरील तयारीचे फोटो समोर आले असून या मोहिमेसाठी करण्यात आलेला खर्चही सध्या चर्चेत आहे.
Jul 14, 2023, 09:31 AM ISTISRO च्या Chandrayaan-3 मोहिमेसाठी किती खर्च झाला माहितीये का?
Cost Of ISRO's Chandrayaan 3 Mission: 2008 मध्ये चंद्रयान-1 आकाशात झेपावलं होतं. त्यानंतर चंद्रयान-2 मोहीमेला काही प्रमाणात यश आलं. आता 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान-3 आकाशात झेपावणार असून त्याची सर्व पूर्वतयारी झाली आहे. श्रीहरीकोटाच्या लॉन्चिंग पॅड 2 वरील तयारीचे फोटो समोर आले आहेत. मात्र या चंद्रयान-3 मोहीमेचा नेमका खर्च किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का? याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jul 11, 2023, 09:02 AM IST