israel wall

इस्रायलने गाझामधून होणारे हल्ले रोखण्यासाठी बनवली 65 किमी लांबीची हाइटेक भिंत

इस्रायलने गाझा येथून होणारे हमासचे हल्ले रोखण्यासाठी ६५ किलोमीटर लांबीची 'लोखंडी भिंत' बांधण्याचे काम पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे.

Dec 9, 2021, 04:15 PM IST