काजोल, जुही नव्हे, तर 27 वर्षांपूर्वी 'इश्क' सिनेमासाठी 'या' 2 दोन अभिनेत्री होत्या पहिली पसंती
अजय देवगन आणि आमिर खानच्या 'इश्क' सिनेमांच खूप मनोरंजन केलं आणि आजही करत आहेत. या सिनेमात काजोल आणि जुही चावला यांच देखील प्रेक्षकांनी कौतुक केलं. पण या दोघी मेकर्सची पहिली पसंती नव्हती तर दुसऱ्या अभिनेत्रींना होती पहिली पसंती. त्या अभिनेत्री कोण?
Dec 2, 2024, 11:41 AM ISTकाजल-अजय देवगनची लव्हस्टोरी, दोघं प्रेमात पडले तेव्हा करत होते 'इश्क'मध्ये काम
'इश्क'मध्ये काम करत असताना अजय आणि काजोलला बर्याच वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली
Apr 20, 2021, 02:48 PM ISTजुहीला आमिरने असं काय भविष्य सांगितलं...ती दुसऱ्या दिवशी शुटिंगला आली नाही आणि ७ वर्ष बोलली नाही
जुही चावला अमिरकडे भविष्य विचारण्यासाठी गेली तेवढ्यात आमिर तिच्या हातावर थुंकला
Apr 20, 2021, 02:21 PM ISTशोकाकुल वातावरणात सदाशिव अमरापूरकरांना अखेरचा निरोप
सिने-चित्रपटसृष्टीचे चतुरस्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
Nov 5, 2014, 09:52 AM IST