iqoo z5 2022 specifications tipped

हा जबरदस्त तगडा मोबाईल, 4 दिवस चार्ज केल्याशिवाय ऐका गाणी, अधिक जाणून घ्या

iQOO Z5 2022 Specifications Tipped:मार्केटमध्ये जबरदस्त मोबाईल येत आहे. या स्मार्टफोनचे नवीन मॉडेल येत्या काही दिवसात लॉन्च केले जाऊ शकते. या स्मार्टफोनबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी लीकच्या माध्यमातून याच्या फीचर्सबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. 

May 7, 2022, 01:06 PM IST