iq test for kids

कॉम्प्युटरपेक्षाही फास्ट! ऑटिझमवर मात करणाऱ्या 'या' मुलीचा IQ आईनस्टाईनपेक्षाही जास्त

Trending News : मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या बुद्धिपुढे आपण नगण्यच असतो. पण, याच शास्त्रज्ञांच्या IQ वर मात करणाऱ्या एका लहान मुलीनं सध्या नजरा वळवल्या आहेत. पाहा ती मुलगी आहे तरी कोण... 

 

May 11, 2023, 04:56 PM IST

Optical Illusion: गणित शिकवणाऱ्या शिक्षकाचा हरवला चष्मा, मुलांना काही सापडेना तुम्ही शोधून दाखवा

Viral Brain Teasers: सोशल मीडियावर रोज हजारो ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. त्यातील आव्हान घेऊन सोडवणं म्हणजे बुद्धीचा कस लागतो. अनेकदा फोटोतील वस्तू शोधताना डोकं भनभनून जातं. काही जण दिलेलं चॅलेंज मधेच सोडून जातात. पण काही जण ऑप्टिकल इल्यूजन सोडवून सुटकेचा निश्वास घेतात. 

Nov 8, 2022, 10:40 PM IST

Optical Illusion: या फोटोत लपलाय एक कुत्रा, फक्त 10 सेकंदात शोधा आणि पूर्ण करा चॅलेंज

Viral Brain Test: ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हंटलं की नेटकऱ्यांचा आवडीचा विरंगुळा. या फोटोत दडलेलं वस्तू शोधण्याचं एक वेगळंच चॅलेंज असतं. यामुळे फावला वेळ कापरासारखा उडून जातो.

Oct 30, 2022, 07:25 PM IST

Optical Illusion: गार्डनमध्ये आरामात बसलाय एक पोपट! 30 सेकंदात शोधून दाखवा

Viral Optical Illusion: सोशल मीडिया व्हायरल व्हिडीओ, फोटो आणि कंटेंटचं व्यासपीठ आहे. त्यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. या फोटोतील कोडं सोडवणं एक मोठं आव्हान असतं. यामुळे बुद्धीचा कस लागतो. त्याचबरोबर विरुंगळा देखील होतो. फावल्या वेळेत ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटोतील कोडं सोडवण्याची एक वेगळीत मजा असते. 

Oct 25, 2022, 04:52 PM IST

Optical Illusion : टेकडीवर लपलेली मेंढी 10 सेकंदात शोधा, फक्त 1% लोक ठरलेत यशस्वी!

Optical Illusion : तुम्हाला फक्त 10 सेकंदांमध्ये मेंढी शोधून काढायचीय. 

Sep 3, 2022, 05:58 PM IST