एका खास मशिनद्वारे सट्टेबाजी करायचा बुकी सोनू
ठाणे पोलिसांनी समोर आणली मशीन
Jun 2, 2018, 05:32 PM ISTजेव्हा अरबाजला थप्पड मारायला धावला सलमान...
आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खानची ठाणे पोलिसांनी चौकशी केली.
Jun 2, 2018, 05:21 PM ISTअरबाजनंतर आणखी 3 बॉलिवूड प्रोड्यूसर पोलिसांच्या रडारवर
अरबाजनंतर आणखी 3 बॉलिवूड प्रोड्यूसर पोलिसांचा रडारवर
Jun 2, 2018, 02:58 PM IST'अरबाज खानने सट्टेबाजीचा गुन्हा केला कबुल, यामुळे मोठे नुकसान'
अभिनेता-निर्माता अरबाज खान याची ठाणे पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशी केली. यावेळी अरबाजने बेटिंग केल्याचे कबुल केले आहे.
Jun 2, 2018, 02:26 PM ISTआयपीएलमध्ये प्रशिक्षकांना मिळाले एवढे पैसे!
२ वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईनं यावर्षीची आयपीएल जिंकली.
May 31, 2018, 06:29 PM IST'विराटनं भडकून मला शिव्या दिल्या'
आयपीएलचे पहिले ८ मोसम मुंबईकडून खेळल्यानंतर अंबाती रायडू या मोसमात धोनीच्या चेन्नईकडून खेळला. रायडूला चेन्नईनं २.२० कोटी रुपयांना विकत घेतलं.
May 31, 2018, 04:59 PM ISTअफगाणिस्तान टेस्ट : ऋद्धीमान सहाला दुखापत, कार्तिक किंवा पार्थिवला संधी?
आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.
May 30, 2018, 04:49 PM ISTधोनी आणि झिवाच्या व्हिडीओने लाखोंची जिंकली मने
चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवत तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
May 29, 2018, 10:43 AM ISTVIRAL VIDEO: फायनल जिंकल्यानंतर ब्रावोची धोनीसोबत स्पर्धा
शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली.
May 28, 2018, 05:18 PM ISTVIDEO : 'या' अभिनेत्याने सर्वात पहिली वाजवली IPL ची ट्यून
ऋषी कपूर यांनी शेअर केला ट्विट
May 28, 2018, 04:25 PM ISTआयपीएलमध्ये धोनी आणि चेन्नईसाठी लकी ठरला ७ नंबर
मुंबईचे वानखेडे स्टेडियम महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा संघ चेन्नईसाठी लकी ठरले. या संघाने रविवारी अंतिम सामन्यात हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले.
May 28, 2018, 02:40 PM ISTआयपीएल ११चे जेतेपद जिंकल्यानंतर धोनीचे महत्त्वपूर्ण विधान
चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या ११व्या हंगामात हैदराबादला अंतिम सामन्यात हरवत जेतेपद उंचावले. धोनीने हे जेतेपद जिंकत दाखवून दिले की जिंकण्यासाठी वयाचे बंधन नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे.
May 28, 2018, 11:54 AM ISTVIDEO: जेव्हा ट्रॉफीसोबत पोझ देत होते क्रिकेटर, धोनी होता दुसरीकडे बिझी
शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली.
May 28, 2018, 11:21 AM ISTधोनीचा ऐतिहासिक विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू
शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
May 27, 2018, 11:17 PM IST