ipl mini auction

IPL 2024 आधी मोठी घडामोड, लखनऊ सुपरजायंट्सच्या खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी दुबीत मिनी ऑक्शन सुरु असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएलमध्ये सुपरजायंट्सचा ऑलराऊंडर नवीन उल हकवर वीस वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 

 

Dec 19, 2023, 04:40 PM IST

Cameron Green: आयपीएलपूर्वी RCB ला मोठा धक्का; ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन गंभीर आजाराने ग्रस्त

Cameron Green: ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन आजारी असल्याचं समोर आलंय. 

Dec 14, 2023, 11:19 AM IST

आंतरराष्ट्रीच नाही तर आयपीएलमधूनही बाहेर, महाराष्ट्राच्या खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?

IPL 2024 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते आयपीएलच्या नव्या हंगामावर. येत्या 19 डिसेंबरला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. पण यात टीम इंडियासाठी खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूचं नाव नाहिए. 

Dec 13, 2023, 08:58 PM IST

IPL 2024 : नाव मोठं लक्षण छोटं! 'हे' 7 खेळाडू आयपीएल लिलावात राहणार अनसोल्ड

IPL 2024 Mini Auction : यंदा आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. यामध्ये लीगचे सर्व १० संघ सहभागी होणार आहेत. कोणते खेळाडू अनसोल्ड राहतील पाहुया...

Dec 4, 2023, 04:55 PM IST

Ben Stokes: कोण चालवणार धोनीचा वारसा? 'या' खेळाडूच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ!

New Captain of CSK: महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) वेळेनुसार निर्णय घ्यावा लागेल, असं चेन्नईचे सीईओ विश्वनाथ (CEO Vishwanath) यांनी म्हटलं आहे.  

Dec 24, 2022, 11:07 PM IST

IPL 2023: टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नाही, आता आयपीएलमध्ये लाख सोडा...कोटींची बोली लागणार!

IPL 2023 Players Auction: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) लिलावात 10 फ्रँचायझींकडे फक्त 87 स्लॉट शिल्लक आहेत, म्हणजेच सर्व 10 संघ 87 खेळाडू खरेदी करतील. यावेळी एकूण 19 खेळाडू आहेत ज्यांची सर्वात जास्त मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.

Dec 13, 2022, 09:36 PM IST

IPLचे फ्रँचायझी या 5 खेळाडूंवर लावणार पाण्यासारखा पैसा? लिलावात लागणार मोठी बोली!

यंदाच्या IPl आधी लिलावामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे.

Nov 27, 2022, 05:11 PM IST

IPL 2023 : पोलार्ड रिलीज, शार्दुल ठाकूर 'या' टीममध्ये, आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट्स

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सर्व संघाच्या खेळाडूंची यादी तयार, वाचा कोणते खेळाडू कायम तर खेळाडू झाले रिलीज

Nov 14, 2022, 09:01 PM IST