ipl in uae

टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा हा खेळाडू जखमी, तर या मोठ्या क्रिकेटपटूला संधी मिळण्याची शक्यता

टी -20 वर्ल्ड कप भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

Oct 6, 2021, 12:03 PM IST

IPL 2021 : यंदाचं आयपीएल गाजवणारी Anchor तान्या पुरोहित का आहे चर्चेत?

या अनोख्या दुनियेमध्ये यंदाच्या वर्षी एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

Oct 6, 2021, 07:43 AM IST

T20 World Cup : टीममधील 'या' राखीव खेळाडूला मिळणार टीममध्ये संधी? तर हा खेळाडू संघा बाहेर?

10 ऑक्टोबरपर्यंत भारताला टी -20 विश्वचषक संघात बदल करण्याची संधी आहे.

Oct 5, 2021, 03:12 PM IST

T20 World Cup 2021 : पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, हे Playing 11 उतरणार मैदानात

टी 20 विश्वचषक खेळताना भारत आपल्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरेल. 

Oct 5, 2021, 02:26 PM IST

साक्षीच्या उपस्थितीत, स्टेडिअममध्ये एका मुलीकडून MS Dhoniला प्रपोज; म्हणाली...

भारतासह जगभरातील अनेक लोकांनी माही प्रती आपले प्रेम व्यक्त केलं आहे.

Oct 5, 2021, 12:46 PM IST

टीम इंडीयातील 'या' 4 खेळाडूंचे नशीब खराब, सिलेक्टर्सने टी20 वर्ल्ड कपमधून कापले तिकीट

निवड समितीने टीम इंडियामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांची निवड केली आहे.

Oct 5, 2021, 12:20 PM IST

IPL 2021 Playoff | प्लेऑफच्या एका जागेसाठी या संघांमध्ये कडवी झुंज, कशी मिळणार एंट्री?

आयपीएलच्या 14 वा मोसम (IPL 2021) आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.

Oct 4, 2021, 08:56 PM IST

IPL 2021 : ख्रिस गेल IPLमधून बाहेर; क्रिकेटरनं का सोडली पंजाब किंग्सची साथ?

फ्रँचायझीने उघड केले की ख्रिस गेलने पंजाब किंग्ज हॉटेल आणि बायो बबल सोडले आहे.

Oct 1, 2021, 04:32 PM IST

'या' स्टार गोलंदाजाचं दमदार कमबॅक, T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये पुन्हा बदल होणार?

वर्ल्ड कपसाठी निवड झालेले टीम इंडियामधील प्रमुख खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या हंगामात अपयशी ठरत आहेत. 

 

Sep 30, 2021, 10:58 PM IST

IPL 2021 | विराटसेनेचा सलग दुसरा विजय, कॅप्टन कोहली खूश, राजस्थानला पराभूत केल्यानंतर म्हणाला...

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021)  43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) राजस्थान रॉयल्सवर (RR) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. 

 

Sep 30, 2021, 04:34 PM IST

IPL 2021 | आरसीबीच्या Harshal Patel चा कारनामा, बंगळुरुकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

 हर्षल पटेलने (Harshal Patel) राजस्थान विरुद्धच्या (Rajasthan Roylas) सामन्यात 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

 

Sep 29, 2021, 10:59 PM IST

IPL 2021 | मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा स्टार ऑलराऊंडर खेळाडू स्पर्धेबाहेर

आयपीएल 14 व्या मोसमातील (IPL 2021) प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. त्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. 

Sep 29, 2021, 09:23 PM IST

IPL 2021 | Kieron Pollard चा पंजाब विरुद्ध धमाकेदार कारनामा, अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटपटू

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 42 व्या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians) पंजाबवर (Punjab Kings)  6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या दरम्यान कायरन पोलार्डने (Kieron Pollard) वर्ल्ड रेकॉर्ड केला.

 

Sep 29, 2021, 04:03 PM IST