ipl csk

धोनी IPL 2024 नंतर निवृत्त झाल्यावर CSK चा कर्णधार कोण? उत्तर सापडल्याचा अश्विनचा दावा?

CSK Approached This Player For Captain Post: 42 वर्षीय महेंद्र सिंग धोनीसाठी 2024 सालातील आयपीएलचं पर्व हे शेवटचं असेल अशी दाट शक्यता असून धोनीनंतर कोण हा प्रश्न कायम आहे. असं असतानाही ही बातमी समोर आली आहे.

Dec 3, 2023, 10:15 AM IST

"CSK च्या मॅनेजमेंटमधील कोणीही..."; Dhoni च्या Retirement बद्दल Jadeja चं चाहत्यांना निराश करणारं विधान! .

Ravindra Jadeja on MS Dhoni Retirement: इंडियन प्रिमियर लिगचं यंदाचं म्हणजेच 2023 चं पर्व सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल अशी चर्चा होती. धोनी जुलै महिन्यात 42 वर्षांचा होणार आहे. चेन्नईने यंदाच्या पर्वात बेन स्ट्रोक्सला विकत घेतलं असून तोच धोनीची जागा भविष्यात घेईल अशी चर्चा आहे. असं असतानाच आता चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने धोनीच्या निवृत्तीसंदर्भात आपलं मत व्यक्त केलं असून धोनी कधी आणि कशापद्धतीने आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो याबद्दल भाष्य केलं आहे. जडेजा नेमकं काय म्हणालाय पाहूयात....

Apr 4, 2023, 04:24 PM IST