IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी आली समोर, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं.
Dec 12, 2024, 08:16 PM IST'हा' मुंबईकर करणार KKR चं नेतृत्व? ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला..
IPL 2025 : यंदाच्या ऑक्शनचा भाग असलेले अनेक दिग्गज स्टार क्रिकेटर्स अनसोल्ड राहिले; त्यात केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, शार्दुल ठाकूर अशा अनेक खेळाडूंचा सहभाग होता. मात्र यातील एक दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता होता वाचला.
Dec 2, 2024, 12:29 PM ISTविस्फोटक फलंदाजी करून इंग्लंडच्या खेळाडूने इतिहास रचला, IPL मध्ये 'या' टीमकडून खेळणार
NZ VS ENG : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक याने दमदार शतक ठोकलं.
Nov 29, 2024, 03:27 PM ISTIPL ऑक्शनमध्ये राहिला Unsold; पठ्ठयानं दुसऱ्याच दिवशी मैदानात काढला राग, पंतचा रेकॉर्ड धुळीस मिळवला
IPL ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचं नशीब चमकलं आणि त्यांच्यावर फ्रेंचायझींनी कोट्यवधी आणि लाखो रुपये खर्च करून आपल्या संघात घेतलं. तर काही खेळाडू मात्र अनसोल्ड राहिले.
Nov 28, 2024, 03:39 PM IST'तांबडी चामडी' गाण्यावर डान्स केल्याने ट्रोल करणाऱ्यांना पृथ्वी शॉने दिलं उत्तर, म्हणाला 'बहिणीने VIDEO काढून...'
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ व्हायरल झाल होता. यावेळी तो मित्रांसह तांबडी चामडी (Taambi Chamdi) गाण्यावर डान्स करताना दिसला होता. यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
Nov 27, 2024, 02:53 PM IST
IPL मेगा लिलावात Unsold राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केल्या भावना, म्हणाला 'मी एक दिवसही...'
IPL Mega Auction: पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये एकाही संघाने विकत न घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनेही (Mohammad Kaif) नाराजी जाहीर केली आहे.
Nov 27, 2024, 01:43 PM IST
18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च
Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...
Nov 27, 2024, 12:17 PM IST
IPL मधील सर्वात तरुण खेळाडू 13 वर्षीय वैभवकडून वयात फेरफार? वडिलांनी दिलं उत्तर, 'तो माझा मुलगा नाही, तर...'
IPL Mega Auction: बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं आहे. यानंतर तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2024, 06:10 PM IST
काय ते नशीब! अर्जुनला पाहून सर्व संघांनी नाक मुरडलं; कोणीही खरेदी करेना, अखेर...
IPL 2025 Mega Auction : यंदा मेगा ऑक्शनमध्ये अनेक तरुण नव्या खेळाडूंचं नशीब फळफळल फ्रेंचायझींनी त्यांच्यावर करोडो रुपये खर्च केले तर दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गजांवर रुपयाही न लावल्याने त्यांना अनसोल्ड रहावे लागेल.
Nov 26, 2024, 05:47 PM ISTIPL Mega Auction: वैभव सूर्यवंशीला वयाच्या 13 व्या वर्षी खेळवणं कायदेशीर आहे का? नियम काय सांगतो?
IPL Mega Auction: बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. मात्र इतक्या छोट्या वयात वैभव सूर्यवंशी खेळण्यास पात्र आहे का? यासंबंधी विचारणा होत आहे.
Nov 26, 2024, 03:32 PM IST
IPL Auction: अवघ्या 13 वर्षाचा हा खेळाडू आहे तरी कोण?
आयपीएलच्या 18 व्या सिझनच्या ऑक्शनसाठी बीसीसीआयने 574 खेळाडुंची यादी जाहीर केली. या यादीत एक 13 वर्षाच्या खेळाडूचे नावदेखील आहे. याचे नाव वैभव सुर्यवंशी असून तो बिहारच्या समस्तीपूरचा आहे. त्याची बेस प्राइस 30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कोणती टिम वैभववर दावा सांगणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वैभव हा बिहार अंतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने आपल्या खेळाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 5 वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात करणारा वैभव डावखुरा फलंदाज आहे.
Nov 17, 2024, 09:40 PM ISTIPL 2025 Auction: 'त्याला 25-26 कोटी सहज मिळतील', आकाश चोप्राचं भाकित; भारतीयाचं घेतलं नाव
IPL 2025 Auction This Will Be Costliest Player In IPL History: इंडियन प्रिमिअर लीगसाठी यंदाच्या पर्वापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये अनेक नामवंत खेळाडू पहिल्यांदाच लिलावात उतरणार असल्याने विशेष उत्सुकता आहे. अशातच हे भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
Nov 9, 2024, 03:16 PM ISTIPL ऑक्शनमध्ये 'या' 5 खेळाडूंसाठी होणार तगडी 'फाईट', 20 कोटींहून लागू शकते जास्त बोली
IPL Auction 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन होऊ शकतं. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएल फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिटेन केललं नाही. तर काही खेळाडूंना फ्रेंचायझींनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आज आपण अशा 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात ज्यांच्यावर आयपीएल ऑक्शनमध्ये 20 कोटींहून अधिकची बोली लागी शकते.
Nov 7, 2024, 05:45 PM IST
एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!
IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
Nov 1, 2024, 10:42 AM ISTआयपीएलआधीच दिल्ली कॅपिटल्स संघात खळबळ, ऋषभ पंतने घेतला मोठा निर्णय
IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2025 आधी घडामोडींना वेग आला आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्स संघात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संघतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Oct 21, 2024, 06:44 PM IST