ipl 2024 schedule

IPL 2024 : रतन टाटांच्या नावानं व्हायरल झालेल्या Fake मेसेजनं बदललं मयांक यादवचं नशीब; काय होत्या त्या ओळी?

IPL 2024 : जे शब्द रतन टाटा यांचे नव्हतेच त्यातून लखनऊच्या संघातील वेगवान गोलंदाज मयांक यादवला मिळाली प्रेरणा, शब्दांपुढे लागलेलं रतन टाटा यांचं नाव... 

 

Apr 11, 2024, 10:57 AM IST

IPL 2024 Schedule : आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल, 'या' दोन सामन्याच्या तारखा बदलल्या, वाचा कारण

IPL 2024 updated schedule: : आयपीएल 2024 च्या शेड्यूलमध्ये भारतीय कंट्रोल बोर्डने (BCCI) 2 एप्रिल ला मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल होणाऱ्या 2 मॅचेसच्या शेड्यूलमध्ये बदलाव करण्यात आला आहे. 

Apr 2, 2024, 04:59 PM IST

IPL 2024 Full Schedule : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असतील Mumbai Indians चे सामने?

Mumbai Indians Full Schedule : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे सामने कधी असतील? याच्या तारखा समोर आल्या आहेत.

Mar 25, 2024, 06:34 PM IST

IPL 2024: आयपीएल फायनलची तारीख ठरली, 'या' मैदानावर रंगणार सामना

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सतराव्या हंगामाची फायनल चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे.

Mar 25, 2024, 03:22 PM IST

IPL 2024 : कोणत्या संघात कोणते खेळाडू, कोणता संघ 'स्ट्राँग'... एका क्लिकवर सर्व 10 संघांचा स्क्वॉड

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं बिगुल वाजलंय. आजपासून दहा संघांमध्ये आयपीएलच्या जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत.

Mar 22, 2024, 02:08 PM IST

IPL 2024 : आयपीएलचा धुमधडाका, तुमची फेवरेट टीम कोणती? पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2024 Schedule : येत्या 22 मार्चला आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा नारळ फुटणार आहे. आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झालंय. तर उर्वरित वेळापत्रक लवकरत जाहीर होईल.

Mar 20, 2024, 08:43 PM IST

आयपीएल 2024 चे उर्वरित सामने परदेशात होणार?

IPL 2024 Schedule: आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.

Mar 18, 2024, 12:15 PM IST

IPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का, मोहम्मद शमीसह नऊ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुर होण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. पण त्याआधी आयपीएलला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, मार्क वूड यांच्यासह तब्बल 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 

Mar 13, 2024, 06:35 PM IST

Arjun Tendulkar: मुंबईच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सचिनचा लेकाचा भेदक यॉर्कर, स्पीड पाहून बॅटरही कोसळला; पाहा Video

Arjun Tendulkar: आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये अर्जुन तेंडुलकरला म्हणावं तसं संधीचं सोनं करता आलं नाही. मात्र येत्या सिझनमध्ये आपल्या खेळाची जादू दाखवण्यासाठी अर्जुन सज्ज आहे. अर्जुनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Mar 12, 2024, 07:24 PM IST

IPL 2024 मध्ये 'या' तीन संघांचे कर्णधार बदलले

IPL 2024 Team New Captain List: भारत आणि इंग्लंडदरम्यानची कसोटी मालिका संपलीय आणि आता उत्सुकता आहे ती आयपीएलची. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होतेय. यंदाच्या हंगामात तीन संघांचे कर्णधार बदलले आहेत.

Mar 11, 2024, 09:09 PM IST

IPL 2024: केवळ 21 सामन्यांचं शेड्यूल का केलंय जाहीर? 'हे' आहे मोठं कारण

IPL Schedule 2024: आयपीएलने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही. गुरुवारी केवळ पहिल्या 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. 

Feb 23, 2024, 11:08 AM IST

Rohit Sharma: रोहित शर्मा अडकला? आता इच्छा असूनही मुंबई इंडियन्सला सोडता येणार नाही; कारण...

Rohit Sharma: गुरुवारी आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत.

Feb 23, 2024, 10:14 AM IST

IPL 2024 : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, एकही सामना दिल्लीत होणार नाही... कारण

DC IPL schedule 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्या खेळवला जाणार आहे. पण जाहीर झालेल्या वेळापत्रकात दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Feb 22, 2024, 08:25 PM IST

RCB चा पहिला आयपीएल सामना कधी आणि कुणासोबत? 'विराट' खेळीकडे सर्वांचे लक्ष

RCB IPL Schedule 2024 in Marathi: IPL चे  2024 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. जाणून घ्या तुमच्या आवडता संघाचा सामना कधी आणि कुठे होणार? 

Feb 22, 2024, 06:49 PM IST

RR IPL Schedule 2024: राजस्थान रॉयल्सचा पहिला आयपीएल सामना कधी? पाहा राजस्थान रॉयल्सचं पूर्ण वेळापत्रक

RR IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रिमिअर लीग 2O24च्या 17 दिवसांचे शेड्युल जाहीर करण्यात आलं आहे. 22  मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. आतापर्यंत फक्त 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशात 16 खेळाडूंना रिटेन करुन 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या राजस्थान रॉयल्सची यावेळी चारवेळा विविध संघासोबत लढत होणार आहे. पाहूया राजस्थान रॉयल्सचे वेळापत्रक...

 

Feb 22, 2024, 06:46 PM IST