ipl 2024 auction updates

IPL 2024: 333 खेळाडू, 263 कोटी रुपये, कोणत्या खेळाडूंवर लागणार बोली... तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती एका क्लिकवर

IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठी दुबईत 19 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. यासाठी 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन करण्यात आलंय. यापैकी 33 खेळाडूंची खरेदी केली जाणार आहे.

Dec 18, 2023, 01:10 PM IST

IPL मध्ये इतिहास रचला जाणार, मल्लिका करणार खेळाडूंचा लिलाव

आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला दुबाईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव प्रक्रिया परदेशात होणार आहे. आयपीएल गवर्निंग काऊन्सिलने लिलावासाठी 333 खेळाडूंची यादी तयार केली आहे. भारतीय वेळनुसार दुपारी एक वाजता मिनी ऑक्शनला सुरुवात होईल.

Dec 18, 2023, 11:50 AM IST