इंडियन प्रीमिअर लीग 2024 साठी 19 डिसेंबरला खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 333 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यासाठी दहा फ्रँचाईजी सज्ज झाल्या आहेत.

यंदाच्या आयपीएल ऑक्शनचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी एक महिला लिलावाची प्रक्रिया पार पाडणार आहे. मल्लिका सागर असं तिचं नाव आहे.

मल्लिका सागरने महिली प्रीमिअर लीगच्या दोन हंगामात ऑक्शन केलं आहे.

मल्लिका सागर ही आर्टच्या दुनियेतील लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. तीने अनेक आर्ट ऑक्शनचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

आयपीएलच्या सुरुवातीच्या दहा हंगामात रिचर्ड मैडली खेळाडूंचं ऑक्शन करताना दिसले होते.

त्यानंतर ह्यूज एडमीड्स यांनी बाकीच्या आयपीएल हंगामात ऑक्शनरची भूमिाक पार पाडली

VIEW ALL

Read Next Story