ipl 2023 playoffs

GT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!

IPL 2023 CSK vs GT Qualifier Match 1: आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे. 

May 23, 2023, 04:37 PM IST

RCB फॅन्सचा पारा चढला, शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ, नको ते बोलले अन्...

Shubhman Gill Sister: शुभमनच्या झुंजावती शतकासमोर विराटचं शतक फिक्कं पडलं. शुभमनच्या या शतकामुळे (Shubhman Gill Century) तो खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्ससाठी हिरो ठरलाय. तर आरसीबी (RCB) फॅन्ससाठी व्हिलन. अशातच शिभमन गिलच्या बहिणीला देखील शिवीगाळ झाल्याचं दिसून आलं. 

May 22, 2023, 04:34 PM IST

शुभमन गिलने मोडली लाखो मनं, 15 वर्षांची प्रतिक्षा कायम...Virat kohli चा चेहरा उतरला!

RCB vs GT, IPL 2023: आरसीबीचा पराभव झाल्यानंतर मैदानावर एकच शांतता पसरली होती. तर विराट कोहलीचा चेहरा देखील उतरल्याचं दिसून आलं.

May 22, 2023, 12:54 AM IST

प्लेऑफसाठी काहीही? रोहित शर्माने बोलून दाखवली उपकाराची भाषा; पाहा काय म्हणाला...

IPL 2023 Playoff Scenarios:  मुंबई आणि हैदराबाद (MI vs SRH) सामन्यात कॅमरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद शतक ठोकलं. तर कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) देखील फिफ्टी झळकावली. सामना तर मुंबईने जिंकलाय, पण त्यानंतर रोहित जे काही बोलला, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

May 21, 2023, 08:43 PM IST

IPL 2023 Playoffs: महेंद्रसिंह धोनी अजूनही अनफीट? प्लेऑफ खेळणार की नाही? 'या' खेळाडूचा मोठा खुलासा, म्हणतो...

IPL 2023 Playoffs: तुम्हाला माहितीये की धोनी तुमच्यावर विश्वास ठेवतो तर तो तुम्हाला एक खेळाडू म्हणून खूप आत्मविश्वास देतो, असं डेव्हिड कॉर्नवे (Devon Conway) म्हणाला आहे. त्यावेळी त्याने धोनीच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धोनीचं कौतूक केलंय.

May 21, 2023, 04:14 PM IST

फक्त एवढं गणित जुळावं! ना RCB ना MI, नाकावर टिच्चून Rajasthan Royals क्वालिफाय करणार

IPL 2023 Playoff Qualification Scenarios: दोन गोष्टी जुळून आल्या तर राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा प्लेऑफ (IPL Playoffs) गाठू शकेल. मागील वर्षी फायनल गाठणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan Royals)  नशिबात प्लेऑफ तिकीट असेल का? हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.

May 21, 2023, 12:54 PM IST

Rohit Sharma : मला नाही...; मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर काय म्हणाला रोहित?

IPL 2023 Playoffs : रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या विजयानंतर मुंबईचा ( Mumbai Indians ) प्लेऑफ गाठण्याचा मार्ग कठीण झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, मुंबईची टीम प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार का. यावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काय उत्त दिलंय पाहूयात.

May 19, 2023, 05:07 PM IST

लखनऊच्या संघाकडून 12 खेळाडू मैदानात? IPL 2023 मुंबईसोबत रडीचा डाव

IPL 2023 : आता संघाला पुढे जाण्यासाठी दुसऱ्या संघांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवावं लागणार. हे तर, 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...' असंच काहीसं झालं आहे. का? पाहा ही बातमी...

 

May 17, 2023, 07:36 AM IST

IPL 2023: Playoffs मध्ये पोहोचण्याची शक्यता किती? जाणून घ्या Mumbai Indians चं गणित!

IPL 2023 Playoffs Scenario MI: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मुंबईच्या खात्यावर आहेत.

May 16, 2023, 06:10 PM IST

IPL 2023 Points Table: आज मिळणार Playoffs साठी पात्र ठरणार पहिला संघ? CSK ला KKR ने पराभूत केल्याने चुरस वाढली

IPL 2023 Points Table: इंडियन प्रमिअर लिगच्या 2023 च्या पर्वातील 62 व्या सामन्यामध्ये प्ले ऑफसाठी पात्र ठरणार पहिला संघ निश्चित होऊ शकतो. एकीकडे कालच दिल्लीचा संघ या शर्यतीमधून बाहेर पडलेला असतानाच आज पुढील फेरीत जाणारा पाहिला संघ कोण हे निश्चित होईल असं समजलं जात आहे.

May 15, 2023, 10:48 AM IST

सूर्यकुमार यादव अचानक 'सेहवाग मोड'मध्ये कसा काय आला? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतो...

MI vs RCB Highlights: सूर्यकुमार यादवने 35 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने अंदाधुंद 83 धावांची खेळी केली आणि मुंबईच्या (MI vs RCB) वाटेला यशाचं सुख लाभून दिलं. गेल्या काही दिवसात सूर्या पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं दिसून येतंय. सूर्यकुमार अचानक सेहवाग मोडमध्ये कसा आला? असा अनेकांना प्रश्न देखील पडतोय. 

May 10, 2023, 04:57 PM IST

IPL 2023 Playoffs: ना राजस्थान ना लखनऊ, हरभजन म्हणतो 'या' चार टीम प्लेऑफमध्ये खेळणार!

Harbhajan Singh On IPL 2023 Playoff: सध्या प्रमुख लढतीमध्ये तीन मोठ्या संघावर हरभजनने विश्वास दाखवला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. हरभजनने (Harbhajan Singh On Playoffs) कोणते संघ निवडले पाहा...

May 4, 2023, 04:16 PM IST