ipl 2022 team

या खेळाडूंनी निवडला पैसा...देशाचे सामने सोडून खेळणार IPL

पाहा कोण आहेत ते स्टार खेळाडू ज्यांनी देशाचे सामने सोडून IPL 2022 खेळण्याचा निर्णय घेतला

Mar 16, 2022, 11:43 AM IST

IPL 2022 : यंदाच्या हंगामातले 10 संघांचे कर्णधार तुम्हाला माहीत आहेत का?

आयपीएलच्या 15 हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. 26 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता असणार आहे. यंदाचा हंगाम अनेक अर्थांनी खास असणार आहे. टायटल स्पॉन्सर म्हणून यंदा टाटा असणार आहे. 

Mar 15, 2022, 04:28 PM IST

IPL 2022 : हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही?

हार्दिक पांड्या गोलंदाजी करताना मैदानात दिसणार का? पाहा गुजरातच्या कर्णधारानं काय दिलं उत्तर

Mar 14, 2022, 09:17 AM IST

IPL 2022 : RCB ची कॅप्टन्सी चेन्नईच्या घातक बॅट्समनकडे

RCB कडून कर्णधारपदाबाबत मोठी घोषणा, पाहा कोणाच्या खांद्यावर कमान

 

Mar 12, 2022, 05:13 PM IST

एक-दोन नाही तर चक्क 9 संघातून खेळलाय हा क्रिकेटपटू, पाहा कोण?

चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ यापैकी गुजरात टायटन्स आणि लखनऊ या नव्या दोन टीम पहिल्यांदाच 2022 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत. चेन्नईनं आतापर्यंत 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. 

Mar 12, 2022, 01:33 PM IST

IPL 2022 सर्वात मोठी बातमी | जर खेळाडूला कोरोना झाला तर काय?

IPL 2022 : खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला तर सामना रद्द होणार? BCCI कडून मोठी अपडेट

Mar 10, 2022, 07:06 PM IST

IPL मध्ये रोहित आणि विराट या दोघांच्या कॅप्टन्सीत खेळलेले 3 खेळाडू, आता कोणत्या टीममध्ये?

तुम्हाला माहीत असलेले असे खेळाडू सांगा जे IPL मध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त टीममध्ये खेळले?

Mar 10, 2022, 05:23 PM IST

'RCB ने विराट कोहलीला पुन्हा कर्णधार करू नये'

माजी क्रिकेटपटूच्या या मताशी तुम्ही सहमत आहात? कोहलीला पुन्हा RCB चं कर्णधारपद द्यावं की नाही?

Mar 10, 2022, 12:54 PM IST

IPL 2022 सुरू होण्याआधी 10 संघांना मोठा धक्का, BCCI चं वाढलं टेन्शन

आयपीएल सामने सुरू होण्याआधीच वाढलं 10 संघांचं टेन्शन, BCCI चे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू 

Mar 9, 2022, 07:03 PM IST

नवा गडी नवं राज्य, हा नवा कॅप्टन गौतम गंभीरनंतर कोलकाताला आयपीएल ट्रॉफी जिंकून देणार?

युवा आहे पण छावा आहे, केकेआरची कॅप्टन्सी या स्टार खेळाडूकडे, गौतम गंभीरनंतर कोलकाताला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी सज्ज  

Mar 9, 2022, 03:36 PM IST

IPL 2022: सुरेश रैनाला मोठा धक्का! आधी धोनीनं सोडली साथ आता पांड्याकडूनही दुर्लक्ष

आधी धोनीनं सोडली साथ आता पांड्याकडूनही दुर्लक्ष, पाहा सुरेश रैनासोबत नेमकं काय घडलं

Mar 9, 2022, 01:49 PM IST