ipl 2021

Dhoni ने IPL मध्ये रचला इतिहास, याबाबतीत बनला पहिला खेळाडू

: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 च्या 47 व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला.

Oct 2, 2021, 09:02 PM IST

IPL मुळे भारतीय संघाला मिळाला आणखी एक स्टार खेळाडू

हा खेळाडू येत्या काळात टीम इंडियासाठी मोठे शस्त्र ठरू शकतो. भविष्यात भारताचा मोठा क्रिकेट स्टार होण्याची त्याच्यात क्षमता आहे.

Oct 2, 2021, 08:31 PM IST

IPL 2021: चुरशीच्या सामन्यात मुंबईला पराभूत करत दिल्लीची प्लेऑफमध्ये धडक

हिटमॅनच्या टीमला 'जोर का झटका', दिल्लीने 4 विकेट्स राखून मारली बाजी

Oct 2, 2021, 08:13 PM IST

IPL 2021: Anti Dopping Test होणार की नाही? BCCI ने दिली महत्त्वाची माहिती

IPL 2021 यंदाच्या हंगामातील डोपिंग टेस्ट रद्द; काय आहे कारण? BCCI काय म्हणाले पाहा

Oct 2, 2021, 06:17 PM IST

"मला यंदा मुंबई इंडियन्सला हरताना पाहायचं आहे"

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई इंडियन्सबाबत माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे. 

Oct 2, 2021, 01:38 PM IST

पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला धूळ चारली, रोमांचक विजय

आयपीएल 2021च्या (IPL 2021) 45 व्या सामन्यात, केएल राहुलची (KL Rahul) टीम पंजाब किंग्सने (Punjab Kings) रोमांचक विजय मिळवला. 

Oct 2, 2021, 07:02 AM IST

दिल्ली कॅपिटल्समध्ये कसा झाला यशस्वी बदल, कैफने केला खुलासा

 आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करत आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री आहे.

Oct 1, 2021, 07:23 PM IST

IPL 2021: कोलकातासमोर पंजाब गुडघे टेकणार? KKR vs PBKS काय सांगतात Head to Head अंदाज

कोलकाता विरुद्ध पंजाब आज सामना रंगणार आहेत. 

Oct 1, 2021, 05:02 PM IST

IPL 2021 : ख्रिस गेल IPLमधून बाहेर; क्रिकेटरनं का सोडली पंजाब किंग्सची साथ?

फ्रँचायझीने उघड केले की ख्रिस गेलने पंजाब किंग्ज हॉटेल आणि बायो बबल सोडले आहे.

Oct 1, 2021, 04:32 PM IST

आयपीएलमधून पंजाब किंग्जच्या 'या' खेळाडूची अचानक माघार!

पंजाब किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Oct 1, 2021, 10:23 AM IST

T20 World Cup : 'या' खेळाडूला निवडून सिलेक्टर्स पछतावले, टीम इंडियातून करणार बाहेर?

खेळाडूचा खराब परफॉर्मन्स पडणार का भारी 

Oct 1, 2021, 08:43 AM IST

'या' स्टार गोलंदाजाचं दमदार कमबॅक, T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये पुन्हा बदल होणार?

वर्ल्ड कपसाठी निवड झालेले टीम इंडियामधील प्रमुख खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या हंगामात अपयशी ठरत आहेत. 

 

Sep 30, 2021, 10:58 PM IST

IPL 2021 : आयपीएलचा बंपर धमाका! टीव्हीची प्रेक्षकसंख्या 'इतक्या' कोटीच्या घरात

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे

Sep 30, 2021, 07:15 PM IST

ज्याची बॅट, त्याची बॅटिंग! लहानपणी आऊट होताच बॅट घेऊन पळून जायचा, हा स्टार कॅप्टन

टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  

Sep 30, 2021, 06:26 PM IST