ipl 2020

दिल्ली कॅपिटलला धक्का, वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत

 दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना रंगणार 

Sep 20, 2020, 05:51 PM IST

IPL 2020 : पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय

फॅफने यावेळी अर्धशतक पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Sep 19, 2020, 11:53 PM IST

मुंबई इंडियन्सचे चेन्नई सुपर किंग्ज समोर १६३ धावांचे आव्हान

मुंबई इंडीयन्सने चेन्नई सुपर किंग्ज समोर  १६३ चे आव्हान उभे केलंय

Sep 19, 2020, 09:26 PM IST

IPL 2020 : उद्घाटन सोहळ्यासहीत 'या' ५ गोष्टी यंदा दिसणार नाहीत

 पहिली मॅच होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घेऊया 

Sep 19, 2020, 02:27 PM IST

IPL 2020 : १४ महिन्यानंतर धोनीचं मैदानात पुनरागमन, चेन्नईचे प्रशिक्षक म्हणतात...

आयपीएलच्या १३व्या मोसमाला सुरुवात व्हायला आता फक्त काही तासांचा अवधी आहे.

Sep 18, 2020, 11:34 PM IST

IPL 2020 : पहिल्या मॅचमध्ये काय असणार मुंबई-चेन्नईची रणनिती?

आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

Sep 18, 2020, 11:04 PM IST

IPL 2020: PPE किट घालून दुबईला पोहोचले इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर्स

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू दुबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्व संघांनी सुटकेचा श्वास घेतला. 

Sep 18, 2020, 06:14 PM IST

IPL 2020: 'या' संघाला बुकींची पसंती; जाणून घ्या कोणत्या संघावर कितींचा सट्टा

सट्टाबाजारात कोणत्या संघाला मिळतेय किती किंमत? 

 

Sep 18, 2020, 02:21 PM IST

IPL 2020 : यंदाच्या मोसमात मुंबईसाठी हे दोन खेळाडू ओपनिंगला येणार

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. 

Sep 17, 2020, 08:07 PM IST

IPL 2020: RCB च्या मदतीसाठी मैदानात उतरला UAE संघाचा कर्णधार

युएईचे २ खेळाडू आरसीबी सोबत करताय सराव...

Sep 17, 2020, 07:26 PM IST

IPL 2020: अमित मिश्राकडे यंदा मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

यंदा लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये खेळत नाहीये.

Sep 17, 2020, 05:01 PM IST

IPL 2020: गौतम गंभीरच्या मते, पहिल्या सामन्यात या संघाची बाजू मजबूत

मुंबई आणि चेन्नई मध्ये रंगणार पहिला IPL 2020 चा सामना... 

Sep 17, 2020, 04:14 PM IST

IPL : आयपीएल इतिहासातील ५ सर्वात महागडे खेळाडू

आयपीएल 2020 (IPL 2020) ची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. यंदा कोरोनामुळे आयपीएलचा सीजन 13 हा युएईमध्ये होत आहे. जगातील सर्वात मोठी टी20 लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. ज्यामध्ये खेळाडूंवर करोडोंचा खर्च होतो. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे ५ खेळाडू कोण याबाबत आज आपण पाहणार आहोत.

Sep 16, 2020, 09:41 PM IST