international film festival

बॉलिवूड अभिनेत्री बिकिनी घालून रेड कार्पेटवर, फोटो होतायत व्हायरल

ना गाऊन ना साडी, थेट बिकिनीवरचं पोहोचली ही अभिनेत्री चित्रपट महोत्सवात, कोण आहे ही अभिनेत्री? 

Aug 13, 2022, 09:06 PM IST

International Film Festival : गोव्यात आजपासून 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात

गोव्यात आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात

 

Nov 20, 2021, 10:26 AM IST

'कारखानिसांची वारी' निघाली टोकियोच्या दारी

एका अनोख्या प्रवासावर .... 

Oct 14, 2020, 08:57 AM IST

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : वादग्रस्त इंडियन पॅनोरमाचे श्रीदेवीच्या हस्ते उद्घाटन

गोव्यात इंडियन पॅनोरमाचं अभिनेत्री श्रीदेवी हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पिहू आणि पुष्कर पुराणनं पॅनोरमाची सुरुवात झाली. न्यूड आणि एस दुर्गा चित्रपट ऐनवेळी वगळल्याने इंडियन पॅनोरमा चर्चेत आला.

Nov 22, 2017, 07:59 PM IST

गोवा । आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 01:52 PM IST

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत 'रेडू'नं साधली हॅट्रिक

सागर वंजारी दिग्दर्शित रेडू या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हॅट्रिक केली आहे. प्रतिष्ठेच्या तीन चित्रपट महोत्सवांसाठी हा चित्रपट निवडला गेला आहे. त्यात इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागासह कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इजिप्तमधील कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समावेश आहे. 

Nov 10, 2017, 12:34 PM IST

राष्ट्रगीतावेळी उभे न राहिल्याने ६ जणांना अटक

 केरळमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहिल्याने सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Dec 12, 2016, 11:07 PM IST

गोव्यात ४६ व्या 'इफ्फी'ला सुरुवात

गोव्यात ४६ व्या 'इफ्फी'ला सुरुवात

Nov 20, 2015, 09:03 PM IST

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची धूम

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात झाली आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चनने लावली हजेरी. झी टॉकीच्या चार सिनेमांचं स्क्रिनिंग होणार आहे. विभिन्न भाषा आणि संस्कृतीचे लोक सिनेमांमुळे एकत्र येतात. मानवी एकत्रिकरणाचे सिनेमा हे मोठे साधन आहे. हा वारसा सिने उद्योगातील लोकांनी असाच पुढे चालवावा, असे आवाहन 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी केले. 

Nov 21, 2014, 08:37 AM IST

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

गोव्यात आजपासून आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सुरू होतोय. ७० देशातले १६४ सिनेमे पाहाण्याची संधी चित्रपट रसिकांना या महोत्सवात मिळणार आहे.

Nov 20, 2012, 05:06 PM IST

लडाखमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लडाखमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सजरा होणार आहे. जगातील सगळ्यात उंचीवर बांधलेल्या रस्त्यांमध्ये लडाखच्या रस्त्याचा समावेश होतो.

Mar 9, 2012, 11:01 AM IST