ना रोहित ना विराट! टीम इंडियाचा 'हा' खेळाडू गुगल सर्चवर ठरला सुपरहिट

वर्ल्ड कप 2023

यंदाचं वर्ष टीम इंडियासाठी सर्वात खास ठरलं. यंदाच्या 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सर्वांना चकित केलं होतं.

ना रोहित ना विराट

भारतीय खेळाडूंनी यंदाचं वर्ष गाजवलं. त्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि किंग कोहलीचा देखील समावेश आहे.

24 वर्षाचा खेळाडू

मात्र, यंदाच्या गुगल सर्चमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो टीम इंडियाचा 24 वर्षाचा खेळाडू...

शुभमन गिल

गुगल ट्रेंड 2023 मध्ये क्रिकेटपटूंच्या यादीत सर्वाधिक वेळा सर्च होणारा खेळाडू हा शुभमन गिल ठरला आहे.

डबल सेंच्युरी

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर शुमभन गिलने यंदाच्या वर्षातच डबल सेंच्युरी करण्याचा पराक्रम गाजवला आहे.

आयपीएल गाजवली

न्यूझीलंडविरूद्ध 149 चेंडूत 208 धावा करून गिल वनडे मध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला. तर आयपीएल 2023 च्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

2,118 धावा

शुभमनने यंदाच्या वर्षात एकूण 45 आंतरराष्ट्रीय सामन्यात ज्यामध्ये 50.42 च्या सरासरीनुसार 2,118 धावा करण्यात त्याला यश आलं.

VIEW ALL

Read Next Story