intelligence

PAK VS NZ:हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवताच हल्ला होणार; या 5 देशांनी न्यूझीलंडला दिला होता इशारा

 न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारा एकदिवसीय सामना ऐनवेळी रद्द केला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Sep 19, 2021, 01:38 PM IST

Mahindra XUV700 | वॉइस कमांडवर चालणार महिंद्राची ही कार; फीचर्स पाहून तुम्ही पडाल प्रेमात

Mahindra XUV 700 ही पहिली अशी कार असणार आहे. जी Alexa Voice आर्टिफिशिअल इंटेलिजंन्सला सपोर्ट करेल. 

Aug 15, 2021, 09:56 AM IST

Delhi Riots: मृत्यूमुखी पडलेल्या अधिकाऱ्याच्या घरच्यांसाठी केजरीवालांची घोषणा

दिल्ली हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा मृत्यूमुखी

Mar 2, 2020, 04:26 PM IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे ८०० अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतलाय

Apr 5, 2019, 10:10 AM IST

Pulwama Attack : जैश-ए-मोहम्मद रचतंय आणखी मोठ्या हल्ल्यांचा कट

 'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत 

Feb 21, 2019, 01:20 PM IST

दिल्लीवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा

सहा दहशतवाद्यांच्या टोळीने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याची माहिती

Nov 15, 2018, 06:49 PM IST

विचार करण्याची क्षमता असलेला यंत्रमानव

यापूर्वी यंत्रमानवांना शक्य नसलेली कामंही ही यंत्र करू शकतात

May 27, 2018, 12:00 AM IST

पाकिस्तानच्या हेरने केली स्वत:च्या देशाची पोलखोल

 पाकची गुप्तचर संस्था दहशतवाद्यांना 'सुरक्षा' देते असे या याचिकेत म्हटले आहे.

Sep 26, 2017, 09:14 PM IST

अलर्ट : रेल्वे स्टेशन - एअरपोर्टवर केमिकल अटॅकची शक्यता

केंद्राकडून राज्यांना एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस डेपो, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक स्थानांवर केमिकल हल्ला होण्याच्या शक्यतेनंतर अलर्टचा इशारा दिलाय. 

Sep 9, 2017, 08:45 PM IST

प्रजासत्ताक दिनी 'लष्कर ए तोयबा'चा विमान घुसवून हल्ला करण्याचा कट

मुस्लिम कट्टरवादी दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'चा  ९/११ सारखा विमान इमारतीत घुसवून हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजपथावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Jan 25, 2017, 07:51 PM IST

दिल्ली-काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा

गुप्तचर विभागाने एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाचं अपहरण होण्याचा इशारा दिला आहे. गुप्तचर विभागाने हायअलर्ट जारी केला आहे, यानंतर दिल्लीसह देशातील सर्व विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Jan 4, 2015, 04:07 PM IST

पैशाच्या तंगीचा बुद्धीमत्तेवर परिणाम!

पैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो? नाही, असंच आपलं पहिल्यांदा उत्तर असेल... होय ना? पण, आपलं हे मत बदलण्यास एका नवीन संशोधनानं भाग पाडलंय.

Sep 3, 2013, 08:05 AM IST