inspirational story

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी

UPSC Success Story:  ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. 

Jun 15, 2024, 01:55 PM IST

दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम 'असे' बनले अधिकारी

Ram Bhajan UPSC Success Story:  राम यांच्याकडे राहण्यासाठी साधं घरही नव्हतं. पण अशा परिस्थितीतही राम भजन परिस्थितीशी झगडत राहिले आणि 667 रॅंकसह त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली.

May 7, 2024, 03:04 PM IST

घर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!

Namita Patjoshi Inspirational Story: अनेक अडचणी आल्या पण नमिता यांनी धीर सोडला नाही. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला. 

Apr 20, 2024, 02:33 PM IST

अधुरं स्वप्न, परिस्थिती आणि वेळेची कमी! 'झोमॅटो बॉय' ट्रॅफिकमध्ये करतोय यूपीएससी परीक्षेची तयारी

Zomato Delivery Boy Struggle Story: यशाच्या कहाण्या लगेच सर्वांसमोर येतात. पण कोणी यूपीएससी करण्यासाठी आज अथक मेहनत घेत असेल तर? 

Apr 1, 2024, 10:00 PM IST

कमाल! 180 चा स्पीड, 11 लाखांची बाईक... वेगावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'या' सौंदर्यवतीवर अख्खा देश फिदा

Bike News :  अशा या वेगावर नितांत प्रेम करणारी एक तरुणी तिच्या बाईक प्रेमामुळं प्रचंड चर्चेत आली आहे. रस्ता नेईल तिथं जाणाऱ्या या तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावरव प्रचंड व्हायरल होत आहेत. 

 

Feb 9, 2024, 03:16 PM IST

शमीचा 'पंच'नामा! टीममधून हुलकावणी अन् बायकोने 'माज' काढला; पण संधी मिळताच केली 'बोलती बंद'

Australia vs India, Mohammed Shami : आपल्या भेदक कामगिरीच्या जोरावर मोहम्मद शमीने आज कांगारूंची कंबर मोडून काढली. मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्कस स्टोनिस यासारख्या खेळाडूंची विकेट त्याने घेतलीये.

Sep 22, 2023, 08:18 PM IST

भंगारवाला ते 148729 कोटींचा मालक! मुंबईत आल्यानंतर नशीब पालटलं; 9 उद्योग बुडाले पण...

Indian Businessman Inspirational Story: त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षीच मुंबई गाठली, एखाद्या दुसऱ्या नाही तर तब्बल 9 उद्योगांमध्ये त्यांना अपयशाचं तोंड पहावं लागलं. मात्र आज ते हजारो कोटींचे मालक आहेत. त्यांनी नुकतच केंम्ब्रीजमध्ये एक लेक्चर दिलं.

Jun 28, 2023, 04:09 PM IST

आईकडून 2 हजारांची उधारी घेऊन सुरु केला व्यवसाय, बनला अब्जावधींच्या आयुर्वेदिक कंपनीचा मालक

Sanjiv Juneja Success Story: अनेक भारतीय उद्योगपतींनी शून्यापासून सुरुवात करुन आपला करोडोंचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्द, चिकाटीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर कोणतंही काम अशक्य नाही, हे या कहाणीतून आपल्याला दिसते. कोणतीही कथा संघर्षाशिवाय बनत नाही, याचा प्रत्यय तुम्हाला आजची ही कहाणी वाचून येईल. 

Jun 27, 2023, 12:38 PM IST

2 मुलांची आई, वयाच्या 46व्या वर्षी व्यायाम, दागिने विकून सुरु केली जिम... आज आहे फिटनेस गुरु

Kiran Dembla Body Transformation: वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत फिट असणारे अनेक जण वयाची 40 येईपर्यंत बेढभ झालेले पाहिला मिळतात. पण एक अशी महिला आहे जीने वयाच्या 46 वर्षी फिटनेसचं ध्येय घेतलं आणि आज ती देशात आघाडीच फिटनेस ट्रेनर बनलीय.

Apr 17, 2023, 09:39 PM IST

जिद्दीपुढे आकाशही ठेगणं! एका पायावर छोट्या मावळ्याने सर केला किल्ले रायगड

जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिक्षक आणि विद्यार्थी त्यााच उत्साह वाढवत होते, एका पायावर या विद्यार्थ्याने रायगड सर केला आणि एकच जल्लोष झाला

Jan 26, 2023, 10:12 PM IST

Success Story : KFC मध्ये काम करणारा 24 वर्षाचा तरुण बनला करोडपती; पण बढाया ऐवढ्या मारल्या की...

KFC मध्ये काम करणाऱ्या सेबॅस्टियन ग्योर्क याने पहिली कमाई 700 रुपये केली. अवघ्या सहा वर्षात तो करोडपती झाला आहे. 

Jan 25, 2023, 03:47 PM IST

Inspirational Story: गले लठ्ठ पगाराचा Government Job सोडून सुरु केली चहाची टपरी; या महिला अधिकाऱ्याच्या हिमतीला सलाम!

कोणतेही काम छोट नसत. फक्त आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत. मोठ्या पगाराची चांगली नोकरी सोडून स्वत:चे स्टॉल सुरु करण्याचा निर्णय या तरुणीने घेतला आहे. 

Jan 24, 2023, 05:12 PM IST

Inspirational Story : माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड, आधूनिक शेतीतून लाखोंची कमाई

Inspirational Story : तरूणीने स्ट्रॉबेरी (strawberry)आणि ड्रॅगन फ्रूटची (dragon fruit) लागवड करून लाखोंची कमाई केली आहे. या तिच्या आधूनिक शेतीच्या यशस्वी प्रयोगाची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.तसेच या तिच्या अनोख्या प्रयोगाने शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.  

Jan 19, 2023, 07:05 PM IST

Inspirational Story : चहा-कचोरी विकून बनला CA,तरूणाने मिळवला असा Success

Inspirational Story : वैभव माहेश्वरी या तरूणाने सीएची परीक्षा (CA Exam) पास केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या आलेल्या अंतिम निकालात त्याने संपूर्ण देशभरातून 10 वा क्रमांक पटकावला आहे. तर त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Jan 12, 2023, 02:14 PM IST

शेवटी ती 'आई' आहे! Uber कार चालवणाऱ्या 'त्या' महिलेचा फोटो का होतोय व्हायरल?

सोशल मीडियावर त्या महिला कार चालकाचा फोटो व्हायरल होत असून लोकं त्या महिलेचं कौतुक करत आहेत

 

Dec 17, 2022, 07:28 PM IST