influencer

'माफी मागते, माझा तो हेतू नव्हता' इन्फ्लुएन्सर अर्चनाने शीख बांधवांची का मागितली माफी?

Archana Makwana Yoga Controversy: अर्चना मकवाना  असे तिचे नाव असून ती एक फॅशन डिझायनर आणि 'लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर आहे.

Jun 23, 2024, 02:21 PM IST

'कचऱ्यात फेकलं पाहिजे', तरुणाने Lays वर केली टीका; Bingo ने ट्रकभरुन पाठवले चिप्स, म्हणाले 'आम्ही निराश...'

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने लेजच्या मॅजिक मसाला चिप्सवर नाराजी जाहीर करत टीका केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

Nov 7, 2023, 03:23 PM IST

फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्...

Viral News : तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका बनाव रचला एवढंच नाही तर आपला लैंगिक छळ झाला असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केलं पण सत्य समोर आलं अन् मग...

 

 

Aug 7, 2023, 09:25 PM IST

घटस्फोटानंतर Kusha Kapila ला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला पती जोरावर, म्हणाला "तिला व्हिलन..."

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलनं घटस्फोटाची घोषणा केली. कुशा आणि तिचा पती जोरावर सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होण्याच्या त्यांच्या निर्णयाविषयी मोकळेपणानं सांगितले. त्या दोघांच्या या निर्णयावर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला तर काही लोकांनी कुशाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर आता जोरावरनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

Jun 28, 2023, 01:56 PM IST

VIDEO VIRAL : वो स्त्री है कुछ भी कर सकती है... 10 हजार फूट उंचीवर हवेत तरंगत केला मेकअप

कोण काय करेल याचा काही नाही. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी हवेत तरंगत मेकअप करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

May 11, 2023, 09:17 PM IST

सोशल मीडिया तज्ज्ञच निघाला आरोपी, डॉक्टरला घातला कोट्यवधीचा गंडा

सोशल मीडियावर फसवणूक टाळण्याचे लेक्चर द्यायचा, आणि स्वत:च लोकांची फसवणूक करायचा

Oct 13, 2022, 09:31 PM IST

Nikhil Kamath: कॉलसेंटरमध्ये काम करणारे निखिल कामत एका कल्पनेमुळे असे झाले अब्जाधीश

व्यापारी जगात ज्यांनी मेहनतीच्या जोरावर आणि क्षमतेच्या आधारावर आयुष्यात नाव, पैसे आणि प्रसिद्धि मिळवली अशाच प्रतिभाशाली लोकांमध्ये निखिल कामत (Nikhil Kamath) ची गणना केली जाते. 

Sep 9, 2022, 08:09 PM IST

25 वर्षीय सोशल मीडिया स्टारचा मृत्यू, Users च्या सांगण्यावरुन लाइव्हदरम्यान प्यायली कीटकनाशक

25 वर्षीय सोशल मीडिया स्टार तिच्या फॉलोअर्सच्या सांगण्यावरुन लाईव्हदरम्यान कीटकनाशक प्यायली ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

Oct 21, 2021, 02:23 PM IST