infected

या परोपजीवी वनस्पतीमुळे आंब्याच्या बागा उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे, वेळीच उपाययोजना करा

तुम्ही अनेकदा आंब्याच्या झाडाच्या फांदीवर वेगळ्या प्रकारची रोपे उगवलेली बघाल

या परोपजीवी वनस्पतीला लॉरॅन्थस किंवा बांदा म्हणतात.

आंब्याच्या झाडाला ज्या ठिकाणी लोरॅन्थस जोडलेले आहे, त्या ठिकाणी ०.५ टक्के ग्लायफोसेट किंवा डिझेल तणनाशक वापरून पूर्णपणे नष्ट करा.

Dec 8, 2023, 05:43 PM IST

बापरे! क्रूझमधील एकूण 800 जणांना कोरोनाची लागण

 संपूर्ण जर आता कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू मुक्त होतंय. असं असतानाच आता एक टेन्शन देणारी बातमी समोर आलीये.

Nov 12, 2022, 10:32 PM IST

Rohit sharma नंतर अजून खेळाडूला कोरोनाची लागण!

रोहित शर्मानंतर अजून एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

Jun 27, 2022, 08:12 AM IST

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

Jun 22, 2022, 09:11 AM IST

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण

हरभजनने स्वतः याची माहिती दिली आहे. 

Jan 21, 2022, 01:16 PM IST

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग दुसऱ्यांदा होऊ शकतो का?

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. मात्र, हा व्हेरिएंट व्यक्तीला दोनदा संक्रमित करू शकतो का? 

Jan 16, 2022, 11:04 AM IST

कोरोनाची लागण झाल्याची शंका असेल, तर सर्वात आधी हे काम करा!

कोरोना रुग्णसंख्या ही आता झपाट्याने वाढत आहे.

Jan 15, 2022, 03:13 PM IST
Small Kids More Infected From Covid 19 As No Testing Done PT1M18S

Video | लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला वाढला

Small Kids More Infected From Covid 19 As No Testing Done

Jan 8, 2022, 10:20 AM IST

दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव; अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव

Omicron-led third wave : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे कार्यालय आणि घरी अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Jan 7, 2022, 02:40 PM IST
Amitabh Bachchan staff  infected to corona PT3M22S

VIDEO : बिग बींच्या घरावर पुन्हा कोरोनाचं संकट, एक जण पॉझिटिव्ह

VIDEO : बिग बींच्या घरावर पुन्हा कोरोनाचं संकट, एक जण पॉझिटिव्ह

Jan 5, 2022, 01:10 PM IST

राज्यात ओमायक्रोनचं सावट; 28 रूग्णांना संसर्ग झाल्याची शक्यता

राज्यामध्ये ओमायक्रॉनचे तब्बल 28 संशयित रूग्ण आढळले आहेत. 

Dec 3, 2021, 08:26 AM IST