INDvsSA: खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला, दिवसअखेरीस आफ्रिका १७/१
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 26, 2018, 09:19 PM ISTINDvsSA: तिसरी टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली तिसरी टेस्टमध्ये रंगतदार अवस्थेत आली स्थितीत पोहोचली आहे.
Jan 26, 2018, 07:56 PM ISTINDvsSA: रो'हिट'च ठरणार तारणहार
भारताला आपली उरलीसुरली पथ जर वाचवायची असेल तर, काही करून तिसरा सामना तरी, जिंकावाच लागेल.
Jan 23, 2018, 04:02 PM ISTविराटने यांच्यावर फोडलं पराभवाचं खापर
३ सामन्याच्या टेस्ट मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत करत सिरीज ही जिंकली.
Jan 18, 2018, 10:33 AM ISTINDvsSA : सलग ९ कसोटी मालिका जिंकणारी टीम इंडिया का हरली, ही आहेत हरण्याची ५ मोठी कारणे?
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाने सलक ९ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मात्र, आफ्रिका विरुद्ध खेळताना आफ्रिकेत त्यांनी २५ वर्षांतील इतिहास बदललेला नाही.
Jan 17, 2018, 05:45 PM ISTविराट आऊट होताच ‘या’ खेळाडूने केली होती टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सेंचुरियन टेस्टचा शेवटचा दिवस आहे आणि टीम इंडिया अडचणीत दिसत आहे. केपटाऊनमध्ये पहिली टेस्ट ७२ रन्सने विजयी मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ तीन टेस्टच्या सीरिजमध्ये २-० ने आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे.
Jan 17, 2018, 02:37 PM ISTINDvsSA: आफ्रिकेला बुमराहने दिले झटके, मॅच रोमांचक स्थितीत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 15, 2018, 09:40 PM ISTकेशव महाराजने तोडला १०० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून खेळणाऱ्या स्पिनर केशव महाराजने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Jan 15, 2018, 09:15 PM ISTडबल सेंच्युरी करणाऱ्या रोहितची आफ्रिकेत विकेट, बनला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली व्यतिरिक्त इतर बॅट्समनचं प्रदर्शन पुन्हा खराब झालं.
Jan 15, 2018, 01:23 PM ISTINDvsSA : भारताला 'विराट'कडून 'हार्दिक' विजयाची आस!
क्रिकेट : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका दूसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारत १८३/5, कोहली ८५ नाबाद
Jan 14, 2018, 10:11 PM ISTINDvsSA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, आफ्रिकन टीमची मॅचवर पकड
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 13, 2018, 09:10 PM ISTक्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सामन्यापूर्वी 21 बंदुकांची सलामी
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील पण त्याआधी खास आयोजन करण्य़ात आलं आहे.
Jan 13, 2018, 12:06 PM ISTराहुल-पांड्याचा डान्स व्हिडिओ, लोकांकडून खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला
साऊथ आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
Jan 12, 2018, 09:07 AM ISTINDvsSA: नाराज सौरव 'दादा'चा विराटला सवाल, रोहित-धवनला का खेळवलं?
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकन दौऱ्यावर आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सौरव गांगुलीने कॅप्टन विराट कोहलीवर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 11, 2018, 08:59 PM ISTसेहवागला नाही ‘विराट सेने’वर भरोसा! खेळाडूंना दिला हा सल्ला
वर्नोन फिलेंडरच्या सहा विकेट्सच्या भरोशावर साऊथ आफ्रिकेच्या टीमने टीम इंडियाला पहिल्या टेस्टमधेय ७२ रन्सनी मात दिली. तीन टेस्टच्या या सीरिजमध्ये साऊथ आफ्रिकेने १-० ने आघाडी घेतली आहे.
Jan 11, 2018, 11:09 AM IST