पाहा रोहितला रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा '१० बॉल प्लान'
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात भले ही त्यांची टीम अजून विजयी राहिली असली तरी टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्मा फॉर्मात आहे. त्यामुळंच बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचसाठी दक्षिण आफ्रिकेनं रोहित शर्माला आऊट करण्यासाठी '१० बॉल प्लान' केलाय.
Oct 13, 2015, 10:33 PM ISTटी-२० सीरिज पाठोपाठ टीम इंडियानं पहिली वनडेही गमावली
दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये आज रोहित शर्मानं खेळलेली दीडशे रन्सचा खेळी वाया गेलीय. भारतानं पहिली वनडे मॅच ५ रन्सनं गमावली.
Oct 11, 2015, 05:20 PM ISTपराभवानंतर कॅप्टन कूल धोनी भारतीय बॅट्समनवर बरसला
खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या बॅट्समनची कॅप्टन कूल धोनीनं चांगलीच धुलाई केल्याचं कळतंय. धोनी चिडला आणि त्यानं सर्व खेळाडूंना जर आपण आपल्यातील कमी दूर केली नाही आणि जोडीनं विकेट गमावल्याचं म्हटलंय.
Oct 6, 2015, 09:33 AM IST